Page 13 of अजित पवार Photos
आपल्या भाषणादरम्यान अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये राज ठाकरेंच्या सभेचा समाचार घेतल्याचं पहायला मिळालं.
गेल्या दोन वर्षात करोना काळात राज्य सरकारमधील १८ मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेत सरकारी तिजोरीतून लाखोंचा खर्च केला
राज ठाकरेंच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून उत्तरं
शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे तसेच पुतणे म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवरुन कठोर शब्दांमध्ये भाष्य…
“महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट ते मशिदीबाहेर भोंगे घेऊन पोरांना बसायला सांगणे, हा प्रवास आहे राज ठाकरे यांचा”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकार परिषदेत पार्थ पवार यांच्यासंदर्भात विचारण्यात आलेला प्रश्न
राज्यात आता मास्क सक्तीपासून मुक्ती मिळणार असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे.
करोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात वाढ करण्यात येणार आहे
अजित पवार हे त्यांच्या भाषणांसाठी आणि वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचीच अशी काही गाजलेली वक्तव्यं…