आकाश माधवल (Akash Madhwal) हा भारतीय गोलंदाज आहे. २०१९-२० मध्ये त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उत्तराखंडकडून खेळला. डिसेंबर २०१९ मध्ये त्याने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्याने चांगली कामगिरी केली. आयपीएल २०२३ ऑक्शनमध्ये आकाश माधवल सहभागी झाला. मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याच्यावर बोली लावली. सूर्यकुमार यादवच्या हाताला दुखापत झाल्यामुळे तो आयपीएलच्या बाहेर पडला आहे. त्याच्या जागेवर आकाश माधवलला मुंबईच्या संघात घेतले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Read More
‘आयसीसी’च्या स्पर्धांमध्ये न्यूझीलंडने कायमच भारतासमोर आव्हान उभे केले आहे. अलीकडच्या काळात २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकाची उपांत्य लढत आणि २०२३च्या जागतिक अजिंक्यपद…
सध्या लागोपाठ प्रदर्शित झालेल्या हिंदी वेबमालिकांमधून सोनाली कुलकर्णी, अभय महाजन, सई ताम्हणकर, आदिनाथ कोठारे असे मराठीतील नावाजलेले कलाकार महत्त्वाच्या भूमिका…
‘सुशीला-सुजीत’ हा मराठी चित्रपट १८ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धी मोहिमेची सुरुवात नुकतीच माटुंग्यातील रुईया महाविद्यालयातून झाली.