अदितीचे आजोबा मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर डिसेंबर २०२२ मध्ये तिची राजकारणाशी ओळख झाली. त्यावेळी मैनपुरी लोकसभा पोटनिवडणुकीदरम्यान ती आई डिंपल यादव यांच्यासह उपस्थित होती. डिंपल यादव या समाजवादी पक्षाच्या उमेदवार म्हणून लढत होत्या. आईसोबत प्रचार करताना अदितीने उत्तमरीत्या प्रचाराची धुरा सांभाळली होती.
Waqf Amendment Bill 2025: या विधेयकाच्या चर्चेत सहभागी होऊन सभागृहात बोलताना समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी, “कुंभमेळ्यातील मृतांची संख्या लपविण्यासाठी वक्फ विधेयक आणले”, असे म्हटले आहे.
Rana Sanga Controversy : समाजवादी पार्टीचे खासदार रामजी लाल सुमन यांनी राजपूत शासक राणा सांगा यांना संसदेत ‘गद्दार’ असं म्हटलं होतं. त्याच्या या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटले.
Ayodhya Milkipur bypoll Election : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अयोध्येतील फैजाबाद मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला होता. आता मिल्कीपूरच्या पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.