Page 2 of अकोला News

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले आहे. दरम्यान अकोल्यातील सुमारे १६ पर्यटक पहलगामला पोहोचण्यापूर्वीच हल्ला झाल्याची त्यांना माहिती…

राज्यात वाळू माफियांची दादागिरी चांगलीच वाढत आहे. महसूल व पोलीस विभागाच्या कारवाईला विरोध करून अधिकाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार घडत असल्याचे दिसून…

हिंगणघाट प्रथम, कारंजा लाड द्वितीय, चांदुर बाजार पाचव्या, तर अकोला बाजार समितीने सहावे स्थान प्राप्त केले.

अकोला येथील प्रभात किड्स स्कूल व श्री समर्थ शिक्षण मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या…

आपल्या स्वतःच्या घरात देखील अल्पवयीन मुली सुरक्षित नसल्याचे चित्र सध्या समाजात निर्माण झाले आहे. नातेवाईकांचीच मुलींवर वाईट नजर राहत असल्याचे…

पश्चिम विदर्भातील पहिले ब्रिटिशकालीन शिवणी विमानतळ ‘समृद्ध’ अडगळ ठरत आहे. शिवणीवरून हवाई सेवा सुरू होण्यासाठी धावपट्टी विस्ताराचे कार्य गरजेचे असून…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या फलकाची विटंबना करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील चान्नी गावात घडला आहे.

उद्दिष्टापेक्षा ८३ टक्के अधिक घरकुलांची निर्मिती अकोला जिल्ह्यात करण्यात आली. आतापर्यंत साडेचार हजारावर घरकुल पूर्ण झाले आहेत.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. या भागातील आदिवासींना राज्य शासनाकडून नुकसान भरपाईपोटी मोठी रक्कम देखील देण्यात आली.

जिल्ह्यातील पातूर नगर पालिकेवर चार दशकाहून अधिक काळापासून उर्दू भाषेतील फलक झळकत आहे.

वाढत्या तापमानासोबतच अकोलेकरांवर जलसंकट देखील कोसळले आहे. शहरातील विविध भागात अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा…

भाषेचा संबंध असतो तो प्रांताशी; पण एखाद्या भाषेतले सांस्कृतिक सौंदर्य, भाषांमध्ये झालेली शब्दांची सरमिसळ, यांपैकी कशाचाच विचार न करता विरोध…