Page 83 of अकोला News
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी फ्लेक्सवर पंढरपूरच्या पांडुरंगापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मोठा दाखवण्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
अकोला शहरातील गुडधी रेल्वे गेट परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.
अकोला शहरापासून २३ कि.मी. अंतरावरील बार्शिटाकळी गावाजवळ शनिवारी (११ जून) सायंकाळी ५ वाजून ४१ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला.
बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील उंद्री गावाचे नाव नुकतेच बदलण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गावरील अमरावती ते नवापूरपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम गत नऊ वर्षांपासून संथगतीने सुरू आहे