onion fire
‘‘समस्या काय सोडवणार, सरकारच एक…’’; अकोल्यात कांद्याची होळी, शेतकरी संघटना आक्रमक

सरकारी धोरणामुळे कांद्याचे भाव पडल्याचा आरोप करून शेतकरी संघटने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे कांद्याची होळी पेटवली.

lions club
अकोला: २६ वर्षांत २११७ हृदयरुग्णांना नवसंजीवनी; ‘लॉयन्स मिडटाऊन’चा पुढाकार

‘लॉयन्य क्लब ऑफ अकोला मिडटाऊन’च्यावतीने हृदयरुग्णांना नवसंजीवनी देण्याचा उपक्रम गत २६ वर्षांपासून राबविण्यात येत आहे. आतापर्यंत २११७ रुग्णांना याचा लाभ…

water-cut
नागरिकांना उन्हाळ्यात पाणी कपातीचे चटके, अकोला महापालिकेचा निर्णय

उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीकपात करण्याचा निर्णय अकोला महापालिकेने घेतला आहे.शहरात आता महापालिकेकडून चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

doctor crime
अकोला: साक्ष देणे टाळले अन् डॉक्टरला थेट कारागृहात जावे लागले

हत्या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल तयार करणाऱ्या डॉक्टरने न्यायालयात साक्ष देण्यास टाळाटाळ केल्याने त्यांना न्यायालयाच्या आदेशाने पुणे येथून अटक करण्यात आली.

Shiv Sena Vitthal Sarap residence attacked
अकोला : शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या निवासस्थानावर हल्ला; गोपीकिशन बाजोरियांवर आरोप

माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या इशाऱ्यावरून हल्ला झाल्याचा गंभीर आरोप सरप यांनी केला आहे.

akola
अकोला: राष्ट्रीय विज्ञानदिनी अनोखी आकाश पर्वणी, दोन खगोलीय घटना डोळ्यांनी पाहता येणार

आकाशातील विविध प्रकारच्या आकर्षक घडामोडी मानव प्राचीन काळापासून पाहत आहे. यातील काही महत्त्वपूर्ण घटना आगळीवेगळी अनुभूती देऊन जातात.

लोकसत्ताच्या बातमीनंतर प्रदूषण कंट्रोल बोर्डाला आली जाग, डांबर प्लांटमधील प्रदूषित धुरामुळे अनेकांना त्वचारोग

प्रदूषण कंट्रोल बोर्डाने कडक कारवाई न करता केवळ समज देण्याचे सोपस्कार पार पाडले. काही दिवस प्लांट बंद ठेवण्यात आला होता.…

akola weeding
अकोल्यात अनोखा विवाह सोहळा; दुःख भोगल्यानंतर अनाथ मुलीच्या जीवनात येणार आनंदी क्षण

समाजातील विशेष अनाथ बालकांच्या संगोपनाचे अवघड कार्य करून त्यांच्या जीवनात नवप्रकाश आणणाऱ्या सूर्योदय बालगृह संस्थेच्यावतीने शहरात एक अनोखा विवाह सोहळा…

prakash ambedkar mohan bhagwat
प्रकाश आंबेडकर यांचे संघाच्या कार्यप्रणालीवर टीकास्त्र; म्हणाले, “सरसंघचालकांनी कधी…”

या आरोपातून मुक्त होण्यासाठी पुढच्या वर्षी सरसंघचालक हजेरी लावतीलही, असा टोला देखील त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या