कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात दिनेश शर्मा हजर असतात. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या कॉंग्रेसच्या उदयपूर येथील अधिवेशनात देखील ते पोहचले होते.
डॉक्टरांनी बुधवारी सायंकाळी त्याला मृत घोषित केले. नातेवाईक व गावकऱ्यांनी त्याला गावात आणून अंत्यसंस्काराची तयारी केली. रात्री अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत घेऊन…