अकोला Videos

अकोला (Akola) हे विदर्भातील एक मुख्य शहर असून ते अमरावती विभागात येते. अकोलसिंग राजाच्या नाववरून या शहराला अकोला हे नाव पडले. अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असून हे विदर्भातील एकमेव कृषी संशोधन केंद्र आहे. तसेच हातमागावर तयार होणाऱ्या सतरंज्यांकरिता प्रसिद्ध असेलले बाळापूर हे शहरही अकोला जिल्ह्यात आहे.
अकोला शहर हे विदर्भातील कापसाची महत्त्वाची बाजारपेठ म्हणूनही ओळखले जाते. येथील गाविलगडच्या डोंगररांगांत वसलेला नरनाळा किल्ला हे पर्यटकांचे आकर्षण आहे. बहामनी राजाच्या काळात हा किल्ला बांधण्यात आला होता. तसेच नरनाळा अभयारण्य अकोला जिल्ह्यात आहे.Read More
Jayant Patil stopped his speech in akola sabha
Jayant Patil: जयंत पाटलांनी भाषण थांबवलं; अकोले येथील सभेत काय घडलं?

अकोले येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सभा पार पडली. या सभेला जयंत पाटील यांनी हजेरी लावली.जयंत पाटील यांचे…

Controversy over viral video in Akola Nana Patole gave a explanation
Nana Patole on viral Video: अकोल्यातील व्हायरल व्हिडीओवरून वाद, नाना पटोलेंनी दिलं स्पष्टीकरण

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अकोल्यातील व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक कार्यकर्ता नाना पटोलेंचे चिखलात माखलेले पाय धुवताना…

What is the current situation in Vidarbha loksabha election 2024
Vidarbha Second Phase Voting: नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांचं विश्लेषण

पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्व विदर्भात १९ एप्रिलला झाले. तर दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भात २६ एप्रिलला मतदान होत आहे. बुलढाणा, अकोला,…

Gosht Asamanyachi Ep 50 Seed Conservator of Indigenous Varieties seed mother Rahibai Popere
देशी वाणांच्या बियाणांच्या संरक्षक – राहीबाई पोपेरे | गोष्ट असामान्यांची भाग ५०

अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावच्या राहीबाई सोमा पोपेर यांनी देशी वाणांच्या बियाणांची एक बीज बँक तयार केली आहे. यामध्ये पांढरी वांगी,…

ताज्या बातम्या