Page 23 of अक्षय कुमार News
हिंदू तसेच मुस्लिम संस्कृतीमध्येही या पूलाचं महत्त्व आहे.
या मुलाखतीदरम्यान त्याने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करायचा अनुभव सांगितला.
अक्षय कुमारचा आगामी ‘राम सेतु’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. चाहत्यांचा या टीझरला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
अक्षय कुमार त्याच्या बिझी शेड्यूलमधून कुटुंबासाठी वेळ काढतो.
टायगर श्रॉफ सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो.
अभिनेता अक्षय कुमारने अंधेरी परिसरामधील त्याचं घर कोट्यावधी रुपयांना विकलं आहे.
नुकतीच या चित्रपटाने जगभरातून २०० हून अधिक कोटी कमावल्याची बातमी समोर आली आहे
अक्षय कुमारच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे.
नुकतेच रस्ता सुरक्षेच्या एका जाहिरातीत त्याने काम केले असून नागरिकांना प्रवास करताना घ्याव्या लागणाऱ्या सुरक्षेची त्याने माहिती दिली आहे.
“कसं काय राजू!! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रे बाबा!!” असे सुनीलने या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे.
अक्षय कुमारचे लागोपाठ प्रदर्शित झालेले तीनही चित्रपट फ्लॉप झाले आहेत.
बॉलिवूडमधील मोठ्या पडद्यावर प्रचंड गाजलेल्या जोड्यांपैकी एक जोडी आहे ती अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची.