Page 27 of अक्षय कुमार News

बहिणीला पाहताच लहानपणीच्या आठवणीने अक्षय कुमार झाला भावूक.

पुण्यातील ‘श्रीमंत मिसळ आणि बरंच काही’ येथे ‘रक्षाबंधन’च्या संपूर्ण टीमने मिसळ पावचा आस्वाद घेतला.

अभिनेता अक्षय कुमारचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

या आगामी चित्रपटामधील अक्षय कुमारचा फर्स्ट लूक सुदधा नुकताच समोर आला आहे

अमरनाथमधील पवित्र गुहा परिसरात ढगफुटी झाल्यानंतर अभिनेता अक्षय कुमारने ट्विट करत दुःख व्यक्त केलं आहे.

अक्षय कुमारनं राजकारणात प्रवेश करण्यावर मत स्पष्ट केलं आहे.

पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी दिली होती ही ऑफर…

अक्षय कुमार आणि आमिर खान या दोन्ही तगड्या कलाकारांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.

‘रक्षाबंधन’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या आगामी ‘रक्षाबंधन’ चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केलं आहे.

अक्षय कुमार आणि आमिर खान या दोन्ही तगड्या कलाकारांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.

चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादानंतर अक्षयच्या कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत