akshay kumar riteish deshmukh
“मला वेड लागलं…” अक्षय कुमारची रितेशसाठी खास मराठीत पोस्ट

अक्षय कुमारने ‘वेड’ या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर त्याने त्याचे मराठी भाषेत कौतुक केले आहे.

Akshay Kumar Hera Pheri 3
अक्षय कुमारने ‘हेरा फेरा ३’साठी मागितले इतके कोटी रुपये, एक निर्णय घेतला अन् अभिनेता तीन चित्रपटांमधून बाहेर

अभिनेता अक्षय कुमारला एक नव्हे तर तब्बल तीन चित्रपटांसाठी नाकारण्यात आलं आहे.

Akshay Kumar Akshay Kumar Fee Deduction
सलग चार चित्रपट सुपरफ्लॉप ठरल्यानंतर अक्षय कुमारचा सर्वात मोठा निर्णय, म्हणाला, “माझं मानधन…”

सलग सुपरफ्लॉप चित्रपट दिल्यानंतर अक्षय कुमारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Sambhajiraje Chhatrapati Akshay Kumar
Sambhajiraje on Akshay: अक्षय कुमारने शिवरायांची भूमिका साकारणं पटतं का? संभाजीराजे म्हणाले “अक्षय असो नाहीतर कोणी टॉपचा….”

“….तरी आम्ही आडवं येणार,” अक्षय कुमारचा उल्लेख करत संभाजीराजेंनी स्पष्ट केली भूमिका

Chhatrapati Sambhajiraje
Chhatrapati Shivaji Maharaj: …तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे, संभाजीराजेंचा मराठी दिग्दर्शक-निर्मात्यांना जाहीर इशारा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटात इतिहासाशी छेडछाड होत असल्याने संभाजीराजे संतापले

akshay kumar raj thackeray meet
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार ‘शिवतीर्था’वर, राज ठाकरेंबरोबरचा फोटो व्हायरल

मनसेने त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन अक्षय कुमार आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा एक फोटो शेअर केला आहे.

“मी कोणालाही घेतलं…” छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारची निवड करण्याबद्दल महेश मांजरेकर स्पष्ट बोलले

नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या भूमिकेसाठी अक्षयची निवड का केली याबद्दल भाष्य केले.

Ram Setu Collection Day 9 Ram Setu
अक्षय कुमारचे सलग चार चित्रपट सुपरफ्लॉप, अवाढव्य खर्च करूनही ‘राम सेतु’कडे प्रेक्षकांची पाठ

अक्षय कुमारच्या ‘राम सेतु’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अगदी थंड प्रतिसाद मिळाला आहे.

संबंधित बातम्या