Page 2 of दारु News
Viral Liquor Shop Poster: या पोस्टरने अनेकांना गोंधळात टाकलं आहे.
हे नागरिक मद्य पिऊन धुंद झाले की या दारू अड्ड्याच्या भागात ओरडा करत, एकमेकांशी भांडण करत बसतात.
गेल्या महिनाभराच्या कालावधीत डोंबिवली, कल्याण शहरांच्या विविध भागात कल्याण गु्न्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून लाखो रूपयांची दारू जप्त केली आहे.
कल्याण पूर्वेतील काटेमानिवली भागात गुरुवारी रात्री आपली खासगी शिकवणी संपून एक विद्यार्थी घरी चिंचपाडा येथील आपल्या घरी पायी चालला होता.
गडचिरोली पोलिसांनी अवैध मद्यविक्रीवर कारवाईचा बडगा उगारला असून चामोर्शी तालुक्यातील जंगमपूर जंगल परिसरातून तब्बल २८ लाखांचा मद्यसाठा जप्त केला.
धुळे जिल्ह्यात पोलिसांनी एका मालमोटारीची तपासणी केली असता पुष्पातील आयडियाचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले. ते पाहून पोलीसही चक्रावले.
भारतीयांमध्ये तंबाखू, पान यासारख्या मादक पदार्थांवरील खर्चाचे प्रमाण वाढल्याचं समोर आलं आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील ऊरळी कांचन परिसरात एका रोपवाटिकेत गावठी दारू तयार करण्यात असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला.
राग अनावर झाल्याने सासूने दिपकच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि बॅटने दिपकला बेदम मारहाण केली.
अतिशय परिश्रमाने आदिवासी मोहफुल गोळा करतात, ते डॉ. अभय बंग यांचा मुलगा विकत घेतो काय, असा प्रश्न करून विजय वडेट्टीवार…
नववर्षाच्या सुरूवातीस स्थानिक बुरड मोहल्ला परिसरात लाखो रुपये किंमतीची विदेशी दारु जप्त करण्यात आली.
नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला नागरिक पार्ट्यांसाठी बाहेर पडत असतात. त्यामुळे जिल्ह्यातील विविध हाॅटेल, बारमध्ये मोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते.