Page 6 of दारु News

state excise department to take action against those selling liquor without license in vasai virar
वसई: परवाना घेऊन मद्य प्या..अन्यथा कारवाई; राज्य उत्पादन शुल्क विभागाची ‘दवंडी’

३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी वसई विरारच्या समुद्रकिनार्‍यावर असलेल्या रिसॉर्ट आणि ढाब्यांमध्ये बेकायदेशीरपणे मद्य विक्री करण्यात येत असते.

India-Australia explained
विश्लेषण : भारत-ऑस्ट्रेलिया व्यापार करार : वाइन उद्योगाला सुसंधी की कोंडी?

भारताच्या उभरत्या वाइन-निर्मिती उद्योगाला, जागतिक अग्रणी ऑस्ट्रेलियन आणि युरोपीय वाइन-उत्पादकांशी थेट स्पर्धेत उतरावे लागणार आहे. या आघाडीवर नेमके आपण काय…

man crazy cobra dance viral video
Video: गारुड्याने पुंगी वाजवताच दारुड्याने काढला फणा! डसण्यासाठी थेट अंगावर धावला, नेटकरी म्हणाले, “कुणाचा मित्र आहे?”

गारुड्याने पुंगी वाजवताच दारुड्या फणा काढू थिरकायला लागला, व्हिडीओ पाहून लोटपोट हसाल….

Dhule Police action on alcohol 2
VIDEO: मंत्री विखेंच्या कंपनीच्या ‘ब्रँड’ची बनावट दारू निर्मिती, धुळे पोलिसांची कारवाई, १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

धुळ्यात पोलिसांनी बनावट दारू तयार करणाऱ्या एका कारखान्यावर कारवाई केली. या कारवाईत जवळपास एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…

fan made a strange attempt to carry alcohol into the stadium
FIFA World Cup 2022: अति शहाणा त्याचा बैल रिकामा! दुर्बिणीत लपवून दारु स्टेडियममध्ये नेत होता पण…; पाहा Video

मेक्सिको विरुद्ध पोलंड या सामन्यात एका चाहत्याने अजब करामत करत स्टेडीयममध्ये दारू घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.

Ajit Pawar Abdul Sattar
“तुम्ही दारू पिता का?”, अजित पवार मंत्री अब्दुल सत्तारांवर संतापले, म्हणाले, “सहज बोलायला…”

अजित पवार यांनी “तुम्ही दारू पिता का?” या वक्तव्यावरून राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे.

England Cricket Team Alcohol Islam
विश्लेषण : इस्लाममध्ये दारू ‘हराम’ का आहे? मोईन आणि रशीद ‘तेव्हा’ मंचावरून खाली का उतरले? प्रीमियम स्टोरी

इस्लाममध्ये दारू का ‘हराम’ आहे? कुराणमध्ये काय म्हटलं आहे? मोईन आणि रशीद मंचावरून खाली का उतरले? याचा हा आढावा…

Viral Video Goa Old Monk Tea Vendor Stuns Netizens With tandoori Recipe Watch Reaction
Video: ओल्ड मॉंक तंदुरी चहाची गोव्यात क्रेझ; रेसिपीचा व्हिडीओ होतोय व्हायरल, ठिकाण ओळखा

Goa Old Monk Viral Video: ३१ डिसेंबरच्या काहीच आठवड्याआधी अलीकडेच गोव्यात समुद्रकिनारी दारू पिण्यास बंदी घालण्यात आली आहे. पण…

japan liquor alcohol sake viva
विश्लेषण : तरुण पिढी मद्यपान करत नसल्याने जपानची वाढली चिंता; खप वाढवण्यासाठी स्पर्धेचं आयोजन, जाणून घ्या नेमकं प्रकरण

तरुण पिढी दारू पित नाही, म्हणून जपान सरकारची चिंता वाढली आहे.