आलिया भट्ट

कमी वयामध्ये यश आणि वैभव पाहणारी अभिनेत्री आलिया भट्ट आज लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने टू स्टेट , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा कि दुल्हनिया, कपूर ॲंड सन्स, ‘राजी’, ‘गली बॉय’, ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटांत भूमिका साकारल्या होत्या. अनेक चित्रपटांत दर्जेदार अभिनय करत तिने कलाविश्वात स्वत:चं भक्कम स्थान निर्माण केलं. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी असलेल्या आलियानं रणबीर कपूरशी लग्न केलं आहे.Read More
Ranbir Kapoor And Alia Bhatt meet older people and touch feets watch viral video
Video: “याला म्हणतात संस्कार…”, रणबीर कपूर-आलिया भट्टच्या ‘त्या’ कृतीचं नेटकऱ्यांकडून कौतुक, म्हणाले, “आदर्श जोडपं…”

बॉलीवू़ड अभिनेता रणबीर कपूर व आलिया भट्टने नेमकं काय केलं? जाणून घ्या…

Kareena Kapoor Karisma Kapoor Ranbir Kapoor and alia bhatt dance in Aadar Jain-Alekha Advani Mehndi Ceremony
Video: भावाच्या मेहंदी सोहळ्यात करीना-करिश्मा, रणबीर-आलिया पंजाबी गाण्यावर थिरकले; पाहा कपूर कुटुंबाचा जबरदस्त डान्स

Aadar Jain-Alekha Advani Wedding : करीना-करिश्मा, रणबीर-आलिया डान्स व्हिडीओ व्हायरल

Alia Bhatt Reaction On Chhaava
‘छावा’मध्ये औरंगजेब साकारणार्‍या अक्षय खन्नाबद्दल आलिया भट्ट काय म्हणाली? पोस्टमध्ये ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याचाही उल्लेख

Chhaava Movie : आधी विकीचं तोंडभरून कौतुक, आता आलिया भट्टने ‘छावा’च्या टीमसाठी लिहिली खास पोस्ट! म्हणाली…

alia bhatt brother in law aadar jain mehendi look viral watch video
Video: दिराच्या मेहंदी सोहळ्यात आलिया भट्टचा हटके लूक, हेअरस्टाइलने वेधलं सगळ्यांचं लक्ष

दिराच्या मेहंदी सोहळ्यात आलिया भट्ट हटके लूकमुळे भाव खाऊन गेली…

Ranbir Kapoor and Alia Bhatt daughter raha clicks Shaheen Bhatt photo
रणबीर कपूर-आलिया भट्टची दोन वर्षांची लेक झाली फोटोग्राफर! राहाने आई-बाबांचा नाही तर ‘या’ खास व्यक्तीचा काढला सुंदर फोटो

रणबीर, आलियाची लेक राहा कपूरने काढलेला फोटो पाहा…

jaideep ahlawat on nepotizam and alia bhatt
‘पाताल लोक’ फेम जयदीप अहलावतचे नेपोटिझमवर भाष्य; आलिया भट्टबद्दल म्हणाला, “त्यात तिची चूक काय?”

जयदीप अहलावतने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बॉलीवूडमधील ‘नेपोटिझम’ आणि ‘आउटसाइडर-इनसाइडर’ या विषयावर आपले मत मांडले आहे.

Desginer Saree For Sabhyasachi 25th Anniversary Fashion Show
10 Photos
Photos: आलिया भट्टचा सब्यसाचीच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त केलेला खास लूक, सोशल मीडियावर केली एक खास पोस्ट

Aila Bhatt Bs Black Designer Saree :अभिनेत्रीने सब्यसाची आयोजित फॅशन शोसाठी केलेला खास लूक आणि तिच्या लूकचे इतर फोटो व…

Sabyasachi 25th anniversary actresses looks
10 Photos
Photos: दीपिका पादुकोण, शर्वरी वाघ ते आलिया भट्ट, सब्यसाचीच्या वर्धापनदिनामधील अभिनेत्रींच्या लूक्सने वेधलं लक्ष

Sabyasachi 25th anniversary : सब्यसाचीच्या २५ व्या वर्धापनदिनामधील बॉलिवूड अभिनेत्रींचे खास लूक्स व्हायरल, पाहा फोटो

raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ

बाप-लेकीचं नातं! राहा खूप खेळली, धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; रणबीर-राहाच्या Cute व्हिडीओने वेधलं लक्ष

Alia Bhatt bodyguard Yusuf Ibrahim reveals salary
खरंच कोट्यवधी रुपये असतो का बॉलीवूड स्टार्सच्या बॉडीगार्ड्सचा पगार? आलिया भट्टच्या बॉडीगार्डने सांगितला पगाराचा आकडा

खरंच कोट्यवधी रुपये असतो का बॉलीवूड स्टार्सच्या बॉडीगार्ड्सचा पगार? जाणून घ्या

Bollywood actor Ranbir Kapoor and alia bhatt return with raha to Mumbai after new year celebration
Video: न्यू इअरचं सेलिब्रेशन करून रणबीर कपूर-आलिया भट्ट राहासह मुंबईत परतले, एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल

रणबीर कपूर आणि आलिया भट्टने लेकीबरोबर थायलंडमध्ये केलं न्यू इअर सेलिब्रेशन

संबंधित बातम्या