Page 3 of आलिया भट्ट News

alia bhatt praises samantha
“पुरुषप्रधान जगात स्त्री म्हणून…”, आलिया भट्टच्या तोंडून कौतुकाचे ‘ते’ शब्द ऐकताच समांथाचे डोळे पाणावले; व्हिडीओ व्हायरल

हैदराबादमध्ये ‘जिगरा’ सिनेमाच्या प्री-रिलीज इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला समांथाने उपस्थिती लावली होती.

alia bhatt sharvari wagh aloha movie
मराठमोळी शर्वरी वाघ अन् आलिया भट्टच्या ‘अल्फा’ची रिलीज डेट ठरली, कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या

यशराज फिल्म्सने नुकतीच आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून ‘अल्फा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

Met Gala Sari 23-Foot did not let Alia Bhatt use the washroom for six hours
२३ फूट लांबीच्या साडीमुळे आलिया भट्ट सहा तास वॉशरुमला गेली नाही; जाणून घ्या, लघवी रोखणे किती धोकादायक आहे?

जर तुम्ही खूप कालावधीसाठी वॉशरुमला गेला नाहीत तर काय होईल? या विषयी द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून…

Alia Bhatt Jigra Trailer bollywood celebrities comments
आलिया भट्टच्या ‘जिगरा’ सिनेमाचा ट्रेलर पाहून सासूबाई नीतू कपूर म्हणाल्या, “अंगावर शहारे…”

आलिया भट्टच्या ‘जिगरा’ सिनेमाच्या ट्रेलरवर बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

alia bhatt vedang raina jigra triler out
Jigra Trailer : परदेशात अडकलेल्या भावाची सुटका कशी करणार आलिया भट्ट? ‘जिगरा’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित, गोष्ट आहे खूपच रंजक

आलिया भट्ट आणि वेदांग रैना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘जिगरा’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

alia bhatt says she did not go to washroom for 6 hours during met gala event
“मी ६ तास वॉशरुमला नव्हते गेले” तब्बल २३ फुटांच्या लांब साडीमुळे आलिया भट्टची झालेली ‘अशी’ अडचण; म्हणाली…

Alia Bhatt : आलिया भट्टने ‘मेट गाला’ कार्यक्रमाला नेसली होती २३ फूट लांब साडी; किस्सा सांगत म्हणाली…

Bollywood actress Alia Bhatt crop Aishwarya Rai from her Paris Fashion Week photos
आलिया भट्टने ऐश्वर्या राय-बच्चनला फोटोमधून केलं क्रॉप? नेटकऱ्यांची राहाच्या आईवर टीका, पण सत्य काय?

ऐश्वर्या राय-बच्चनला फोटोमधून क्रॉप केल्यामुळे आलिया भट्टला नेटकरी काय म्हणाले? वाचा…

Navya Naveli Nanda trolled for Ignoring Aishwarya Rai Bachchan While Cheering For Alia Bhatt
ऐश्वर्या राय-बच्चनची भाची नव्या नवेली नंदाला आलिया भट्टचं कौतुक, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, “थोडं मामीला पण…”

नव्या नवेली नंदाने नेमकं काय केलं? नेटकरी तिला काय म्हणाले? जाणून घ्या…

Alia Bhatt And Karan Johar
“….त्या दिवसापासून आलिया माझी पहिली मुलगी आहे”, करण जोहरचे वक्तव्य चर्चेत; म्हणाला, “ती खूप…”

Alia Bhatt: “…त्या दिवसापासून आलिया माझी पहिली मुलगी आहे”, करण जोहरने आलिया भट्टविषयी केलेले वक्तव्य चर्चेत आहे.

ताज्या बातम्या