Page 40 of आलिया भट्ट News
‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात अजय देवगण, सीमा पहवा, विजय राज आणि हुमा कुरैशी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
आलिया भट्टचं लग्नाबाबतचं हे विधान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा चित्रपट सुपरहीट ठरला आहे.
‘गंगूबाई काठियावाडी’चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आलियाच्या अभिनयाचं जोरदार कौतुक होताना दिसत आहे.
आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ ट्रेलरवर बॉयफ्रेंड रणबीर कपूरनं हटके प्रतिक्रिया दिली आहे.
‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटातील अजय देवगणचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे.
आलिया भट्टचा बहुप्रतीक्षीत चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
एस एस राजामौली यांचा ‘RRR’ हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.
रणबीर आणि आलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
आलिया या चित्रपटातून दाक्षिणात्या चित्रपटातसृष्टीत पदार्पण करणार आहे.