scorecardresearch

आलिया भट्ट Photos

कमी वयामध्ये यश आणि वैभव पाहणारी अभिनेत्री आलिया भट्ट आज लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने टू स्टेट , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा कि दुल्हनिया, कपूर ॲंड सन्स, ‘राजी’, ‘गली बॉय’, ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटांत भूमिका साकारल्या होत्या. अनेक चित्रपटांत दर्जेदार अभिनय करत तिने कलाविश्वात स्वत:चं भक्कम स्थान निर्माण केलं. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी असलेल्या आलियानं रणबीर कपूरशी लग्न केलं आहे.Read More
Alia Bhatt
7 Photos
२०२४ च्या मेट गालामधील आलिया भट्टचे UNSEEN PHOTOs; भरजरी साडी पाहून तुमचेही डोळे दीपतील

२०२४ च्या मेट गालामध्ये आलिया भट्टची उपस्थिती सर्वांचे नजर वेधून घेत होती. या कार्यक्रमासाठी तिने सब्यसाची साडी निवडली.

Alia Bhatt OTT Blockbuster Films List
15 Photos
PHOTOS | आलिया भट्टचे २४ पैकी १९ चित्रपट सुपरहिट; पाहा यादी, बॉक्स ऑफिस कलेक्शन व ओटीटी प्लॅटफॉर्म

आलिया भट्टने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत २४ चित्रपटांमध्ये काम केले आहे. यापैकी फक्त काही चित्रपट फ्लॉप झाले असून १९ चित्रपट बॉक्स…

Alia Bhatt superhit films
14 Photos
आलिया भट्टच्या करिअरमधील ब्लॉकबस्टर सिनेमांची यादी, तुमचा आवडता चित्रपट कोणता?

Alia Bhatt Hit Movies: आलिया भट्टने तिच्या कारकिर्दीत अनेक उत्तम हिट चित्रपट दिले आहेत आणि प्रत्येक भूमिकेत स्वतःला सिद्ध केले…

Desginer Saree For Sabhyasachi 25th Anniversary Fashion Show
10 Photos
Photos: आलिया भट्टचा सब्यसाचीच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त केलेला खास लूक, सोशल मीडियावर केली एक खास पोस्ट

Aila Bhatt Bs Black Designer Saree :अभिनेत्रीने सब्यसाची आयोजित फॅशन शोसाठी केलेला खास लूक आणि तिच्या लूकचे इतर फोटो व…

Sabyasachi 25th anniversary actresses looks
10 Photos
Photos: दीपिका पादुकोण, शर्वरी वाघ ते आलिया भट्ट, सब्यसाचीच्या वर्धापनदिनामधील अभिनेत्रींच्या लूक्सने वेधलं लक्ष

Sabyasachi 25th anniversary : सब्यसाचीच्या २५ व्या वर्धापनदिनामधील बॉलिवूड अभिनेत्रींचे खास लूक्स व्हायरल, पाहा फोटो

Ranbir Kapoor and alia bhatt new year 2025 photos with raha
12 Photos
Photos : नव्या वर्षात आलिया भट्टबरोबर रणबीरचा रोमान्स, थायलंडमध्ये लाडक्या राहासह एन्जॉय करत आहे बॉलीवूड कपल

Alia Ranbir And Raha New Year Celebration at Thailand : अभिनेत्रीने तिच्या आई आणि बहिणीबरोबरदेखील फोटो क्लिक केले आहेत.

Inside Party Photos With Ranbir Raha Deepika And Varun Dhawan Celebrate First Christmas With Kids
14 Photos
Photos : आलिया भट्ट, दीपिका पादुकोण ते वरुण धवन; सेलिब्रिटींनी त्यांच्या पिटुकल्यांबरोबर ‘असा’ साजरा केला ख्रिसमस

आलिया भट्टने ख्रिसमस सेलिब्रेशनचे खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आलिया आणि तिच्या आई-वडिलांच्या घरापासून सासरपर्यंतची मंडळी दिसत आहेत.…

Kapoor Family Met Pm Narendra Modi
13 Photos
Photos : कपूर कुटुंबीय पंतप्रधान मोदींच्या भेटीला; करीनाच्या मुलांसाठी दिला ऑटोग्राफ

Kapoor Family Met Pm Narendra Modi Photos : राज कपूर यांच्या १०० व्या जयंती निमित्त बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या कुटुंबाने म्हणजेच…

IMDb's list of the top Indian movie stars of 2024
11 Photos
दीपिका, शाहरुख खान आणि आलियाला मागे टाकत तृप्ती डिमरी ठरली 2024 मधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री, पाहा IMDb ने जाहीर केलेली यादी

2024 मधील सर्वात लोकप्रिय भारतीय स्टार्सची संपूर्ण यादी पहा.

ताज्या बातम्या