अलिबाग News
मुंबई गोवा महामार्गावर कोलाड इथे खाजगी प्रवासी बस जळून खाक झाली.
घारापूरी बोटीच्या दुर्घटनेनंतर गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा बोटांची मेरीटाईम बोर्ड आणि पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा तपासणी करण्यात आली.
योजनेचे अर्ज भरण्यासाठी शासनाने अंगणवाडी सेविकांना सहभागी करून घेतले होते. योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ देता यावा हा यामागचा मूळ…
याप्रकरणी खून करणाऱ्या चंद्रकांत म्हात्रे व अक्षय म्हात्रे यांच्याविरोधात पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या दोघांनाही अटक…
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी ही शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. यासाठी ८० एकर जागेचे संपादन पूर्ण झाले आहे.
अलिबागच्या पांढऱ्या कांद्याचे उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे.
शेकापचे जिल्हा चिटणीस पदासह पक्ष सदस्यत्व ही सोडले रायगड जिल्ह्यात शेकापला मोठा धक्का
अपघाताबाबत अधिक तपास मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक भोई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खोत करीत आहेत.
कोकणातील मत्स्य उत्पादनात मोठी घट झाल्याचे शासकीय आकडेवारी वरून समोर आले आहे.
या कांद्याचे वेगळे गुणधर्म असल्यामुळे अलिबागच्या पांढर्या कांद्याला केंद्र सरकाने भौगोलिक मानांकन (जीआय) देण्यात मान्यात दिली आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील १५ जागांसाठी मतदान प्रक्रिया बुधवारी शांततेत पार पडली.
शिवसेनेतील फुटीनंतर होणाऱ्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत गद्दारी आणि निष्ठावंत हा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिला.