Page 5 of अलिबाग News
शिधावाटप केंद्रावरील धान्य वितरण प्रणालीत महत्वाचा बदल करण्यात आला आहे. नवीन बदल या महिन्यापासून अमलात आणला जाणार आहे.
रविवारी रात्री झालेल्या पावसाचा रायगडला तडाखा बसला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
जेष्ठ साहित्यिका शोभा डे यांनाही अलिबागच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ पडली आहे.
पावसाळ्यात समुद्राला मोठी उधाणं (भरती) येतात. या उधाणाचा किनारपट्टीवरील भागांना तडाखा बसतो. शेतात आणि गावांत पाणी समुद्राचे आणि खआडीचे पाणी…
अल्पवयीन मुलीचा विनायभंगा करणाऱ्या आरोपीला अलिबाग सत्र न्यायालयाने तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच ३ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने, तसेच धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने, लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या प्रकल्पातील पाणी पातळीत मोठी वाढ…
राज्य सरकारमार्फत प्रगतीशील शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून या पुरस्कारांचे वितरणच झालेले नाही.
पोलादपूर तालुक्यातील वडघर येथे अंत्यसंस्कारांसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
एकीकडे दक्षिण रायगडमध्ये शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरू आहे. उत्तर रायगड मधील शेतकरी मात्र चिंतातूर आहे.
अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.
अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाला भिंतीला भगदाड पडले आहे. त्यामुळ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
अलिबाग तालुक्याजवळ अरबी समुद्रात असलेला बेटावर असलेला खांदेरी किल्ला हा राज्यसरकारने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे.