Page 6 of अलिबाग News
मुंबईतील रिझवी महाविद्यालयातील वर्षासहलीसाठी आलेल्या ४ विद्यार्थ्यांचा बडून मृत्यू झाला.
रायगड जिल्ह्यातही महिलावर्गात या सणाचा उत्साह दिसून येत होता मात्र पोलादपूर तालुक्यातील निवे गावात वटपूजनासाठी गेलेल्या महिलांवर मधमाश्यांनी हल्ला चढवला.
किल्ले रायगडावर २० जून रोजी तिथीनुसार ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी हिंदवी स्वराज्याची राजधानी सजली…
पावसाळ्यात आपत्ती निवारणासाठी एनडीआरएफचे विशेष पथक रायगड जिल्ह्यातील महाड मध्ये दाखल झाले आहे.
पावसाचे दिवस असल्याने यंदा ही भरती प्रक्रीया अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात घेतली जाणार नाही.
अलिबाग आणि पेण या दोन मतदारसंघात मिळालेल्या लक्षणीय मताधिक्यामुळे सुनील तटकरे यांच्या रायगड लोकसभा निवडणुकीतील विजयाचा मार्ग सोपा झाला.
पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून अलिबाग येथे आलेला पर्यटक अलिबाग समुद्रकिनारी बुडाला. त्याचा शोध सुरू आहे. अविनाश शिंदे वय २७ असे…
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धोकादायक इमारतींना स्थानिक प्रशासनाकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. अलिबाग नगरपालिकेकडून शहरातील एकूण ४४ धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींची…
रायगड जिल्ह्यातील २८ धरणात २३.१५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ९ धरणात दहा टक्क्यांहून कमी पाणी साठा शिल्लक आहे.
मुंबईतील भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान सध्या (रोल ऑन रोल ऑफ) रोरो जलप्रवासी वाहतूक केली जाते. आगामी काळात या जलप्रवासी…
मुंबई गोवा महामार्गावर महाड जवळ नांगलवाडी इथे शनिवारी सायंकाळी दरड कोसळली.
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने २ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली.