Page 7 of अलिबाग News

पिक अप टेम्पो रो रो बोटीत चढवत असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने, थेट खाडीच्या पाण्यात पडला.

कोकणात काँग्रेसला एकही जागा न मिळाल्याने रायगडचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठाकूर यांनी आधी श्रीवर्धन आणि नंतर अलिबाग अशा दोन मतदारंसघातून…

गोल्ड फ्लॅग कंपनीच्या नावाने बनावट सिगरेट बनवून वेगवेगळ्या राज्यात वितरण करणाऱ्या कंपनीवर रायगड पोलिसांनी छापा टाकला

ज्योती धामणस्कर या महिलेची पिंपरी चिंचवड येथून आलेल्या पर्यटकांनी गाडीखाली चिरडून हत्या केली होती.

येत्या एक ते दोन दिवसात याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी ही बंडखोरी रोखण्याचे आव्हान महायुतीपूढे असणार आहे.

शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची चिन्ह दिसत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे उरणच्या करंजा ते रेवस पुलाचे भूमिपूजन केले.

विजयादशमीला शस्त्र पुजन केले जाते. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या वारसांनीही ही शस्त्र पुजनाची पंरपरा जोपासली आहे.

महाड येथे भिलारे मैदान येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान आमदार भरत गोगावले यांनी बोलताना, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगताप…

ट्रक मधील भंगार मुंबई – पुणे दृतगती मार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर पडले.

रतन टाटा आणि अलिबाग तालुक्यातील वरसोली गावाचे अतिशय जिव्हाळ्याचे संबध होते. सुट्टीसाठी अधून मधून ते गावातील आपल्या छोटेखानी बंगल्यात येऊन…

बँकेच्या खात्याला आधार जोडणी होत नसल्याने, या महिला लाडकी बहिण योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या होत्या.