भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा झाला अलिबागकर, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याही वाटेवर

भारतीय क्रिकेट संघाचा नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा आता अलिबागकर झाला आहे. ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याही याच वाटेवर आहेत.

संबंधित बातम्या