Page 9 of आरोप News

भाजपा आमदार सुरेश धस यांनी बीडच्या पाटोदामध्ये केलेलं एक विधान भलतंच चर्चेत आलं आहे.

अजित पवार यांनी पुण्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यासंदर्भात केल्या जाणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वसुलीसाठी चीप वापराच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलंय.