अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो. अलिकडेच प्रदर्शित झालेला त्याचा ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. अल्लू अर्जुनचा जन्म ८ एप्रिल १९८२ साली मद्रास तमिळनाडूमध्ये झाला आहे. अल्लू अर्जुननं त्याच्या अभिनय कारकिर्दिची सुरुवात २००१ साली ‘गंगोत्री’ चित्रपटातून केली. त्याचा हा चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला होता. मात्र त्याआधी १९८५-८६ साली त्यानं बालकलाकार म्हणून काम केलं होतं. अल्लू अर्जुन विवाहित असून त्यानं २०११ साली गर्लफ्रेंड स्नेहा रेड्डीशी लग्न केलं होतं. या दोघांनी दोन मुलं देखील आहेत. दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अल्लू अर्जुन एक उत्तम डान्सर देखील आहे. आपल्या दर्जेदार अभिनयासाठी अल्लू अर्जुननं बरेच पुरस्कार जिंकले आहेत.Read More
Zee Marathi Makar Sankrant Celebration dance video
Video : ‘झुकेगा नहीं साला…’, अल्लू अर्जुनच्या गाण्यावर डॅडी अन् बाई आजीचा जबरदस्त डान्स! दोघांच्या हटके स्टाइलने वेधलं लक्ष

Zee Marathi : डॅडी आणि बाई आजीचा स्वॅगच भारी! ‘पुष्पा २’ च्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

pushpa 2 ott release
6 Photos
Pushpa 2 OTT Release: अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 OTT वर कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहा येणार? जाणून घ्या

Pushpa 2 OTT Release : पुष्पा 2 रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर इतिहास रचण्यात व्यस्त आहे. या चित्रपटाने आतापर्यंत चार आठवड्यात…

allu arjun pushpa 2 collection box office day 31 and varun Dhawan baby john struggles to mint even 1 crore
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ची बॉक्स ऑफिसवर अजूनही जोरदार घोडदौड सुरुच; वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ने शनिवारी केली ‘इतकी’ कमाई

‘पुष्पा २’ आणि ‘बेबी जॉन’ चित्रपटाने शनिवारी किती कोटींची कमाई केली? जाणून घ्या…

Image of Allu Arjun And Hyderabad police.
Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या अटकेबाबत पवन कल्याण यांची प्रतिक्रिया, “कायदा सगळ्यांसाठी समान, मी पोलिसांना..”

Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या अटकेबाबत आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी काय म्हटलं आहे?

Allu Arjun will virtually appear before court in pushpa 2 stampede case
कोर्टात चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून अल्लू अर्जुनला सुनावणीत व्हर्च्युअली हजर राहण्याची परवानगी

‘पुष्पा २’ प्रिमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणावर आज कोर्टात झाली सुनावणी

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?

‘पुष्पा २’च्या गाण्यातील शब्दांमुळे उद्भवला वाद, निर्मात्यांनी युट्युबवरून हटवलं ‘हे’ गाणं

red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही

आंध्र प्रदेश सरकारला लिलावात रक्तचंदन विकण्यात अडचणी येत आहेत.

Allu Arjun News
Allu Arjun : अल्लू अर्जुन अटक प्रकरणात न्यायालयाचं निरीक्षण “सेलिब्रिटींचे हक्कही सामान्य माणसांप्रमाणेच असतात, एखादी घटना..”

चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाला त्यानंतर पोलिसांनी अल्लू अर्जुनविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. या प्रकरणात वकिलांनी काय म्हटलं आहे?

Allu Arjun vs Revanth Reddy
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी-अल्लू अर्जुनच्या वादात बीआरएस पक्षाला नवसंजीवनी; राजकारणात पुनरागमन कसे केले?

Allu Arjun vs Revanth Reddy: तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भारत राष्ट्र समितीला मोठा फटका बसल्यानंतर पक्षात एकप्रकारची मरगळ…

pushpa 2 director wants to quit industry
Video : चेंगराचेंगरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे मोठे विधान, व्हिडीओ झाला व्हायरल

‘पुष्पा २’ च्या प्रीमियर दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणामुळे अल्लू अर्जुनसह या सिनेमाच्या दिग्दर्शकावरही टीका होत आहे.

Pushpa 2 Stampede Case
Pushpa 2 Stampede Case : ‘पुष्पा २’ चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनच्या बाउन्सरला अटक; चाहत्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप

Pushpa 2 Stampede Case : पुष्पा २ चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनच्या बांउन्सरला अटक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या