Page 15 of अल्लू अर्जुन News

अभिनेता श्रेयस तळपदेनं परीचा हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

‘पुष्पा’ चित्रपटातील ‘सामी’ गाण्यावर स्पायडरमॅनने केलेल्या धम्माल डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मागच्या काही दिवसांपासून ‘पुष्पा’ चित्रपट हिंदी भाषेत कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘पुष्पा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे.