Page 4 of अल्लू अर्जुन News

pushpa 2 shooting stopped
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’चे चित्रीकरण रखडले; दिग्दर्शक सुकुमार आहेत कारणीभूत, जाणून घ्या नेमकं काय झालं?

‘पुष्पा – द रुल’ हा दूसरा भाग यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं

allu arjun movie
अल्लू अर्जुन दिसणार ‘कबीर सिंग’च्या दिग्दर्शकाच्या आगामी चित्रपटात! निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा; नाव मात्र गुलदस्त्यात

सोशल मीडियावर फोटो शेअर करत या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली.

aamir-khan-1
‘लाल सिंग चड्ढा’ला बॉयकॉट करूनही सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत आमिर खानचाच जलवा

ऑरमॅक्सने २००९ पासून आतापर्यंत प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती दर्शवलेल्या चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली आहे.

pushpa 2 allu arjun first look
‘पुष्पा २’मधील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक, शूटिंगदरम्यानचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

‘पुष्पा २’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून चित्रपटातील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

new york mayor in allu arjun pushpa style video
Video : “झुकेगा नहीं साला”, न्यूयॉर्कच्या महापौरांना अल्लू अर्जुनची भूरळ, ‘पुष्पा’स्टाइल व्हिडीओ एकदा पाहाच

न्यूयॉर्कच्या महापौरांचा ‘पुष्पा’ स्टाइल व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Pushpa 2 news ak
अर्जुन कपूरच्या एन्ट्रीबद्दल ‘पुष्पा २’ च्या निर्मात्यांनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले…

या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे अशी माहिती निर्माते नवीन येरणेनी यांनी दिली आहे.

allu arjun at golden temple
Video : कुटुंबासह सुवर्ण मंदिरामध्ये पोहोचला अल्लू अर्जुन, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डीचा वाढदिवस नुकताच पार पडला. यानिमित्ताने त्याने सहकुटुंब सुवर्ण मंदिराला भेट दिली.

sai pallavi
‘पुष्पा २’मध्ये लागली ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची वर्णी, पहिल्यांदाच दिसणार रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनबरोबर

पुष्पाच्या प्रचंड यशानंतर काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी या चित्रपटाच्या पुढील भागाची घोषणा केली.