allu
महागड्या गाड्या, आलिशान घर अन्…; ‘पुष्पा’ खऱ्या आयुष्यात आहे ‘इतक्या’ संपत्तीचा मालक, आकडा वाचून व्हाल थक्क

Allu Arjun Birthday: प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या पुष्पाचा म्हणजेच अल्लू अर्जुनचा वाढदिवस आहे. सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत त्याचं नाव…

pushpa 2 artist bus accident
अल्लू अर्जुनचं ‘पुष्पा २’मधील रौद्ररूप पाहिलंत? फर्स्ट लूक पाहून प्रेक्षकांना आठवला ‘कांतारा’

दोन दिवसांपूर्वी पुष्पाची एक झलक दाखवणारा टीझर प्रदर्शित झाला होता

pushpa 2 teaser
Pushpa 2 Teaser: दंगली, जाळपोळ, पुष्पाचा शोध अन्…; ‘पुष्पा २’चा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित

आता मोठ्या प्रतीक्षेनंतर ‘पुष्पा २’मधील अल्लू अर्जुनची पहिली झलक समोर आली आहे.

pushpa 2 shooting stopped
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’चे चित्रीकरण रखडले; दिग्दर्शक सुकुमार आहेत कारणीभूत, जाणून घ्या नेमकं काय झालं?

‘पुष्पा – द रुल’ हा दूसरा भाग यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं

allu arjun movie
अल्लू अर्जुन दिसणार ‘कबीर सिंग’च्या दिग्दर्शकाच्या आगामी चित्रपटात! निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा; नाव मात्र गुलदस्त्यात

सोशल मीडियावर फोटो शेअर करत या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली.

aamir-khan-1
‘लाल सिंग चड्ढा’ला बॉयकॉट करूनही सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत आमिर खानचाच जलवा

ऑरमॅक्सने २००९ पासून आतापर्यंत प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती दर्शवलेल्या चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली आहे.

high paid actor
9 Photos
अक्षय कुमार नाही तर ‘हे’ दाक्षिणात्य अभिनेते आहेत सर्वाधिक कमाई करणारे कलाकार, मानधनाचे आकडे ऐकून व्हाल थक्क

केवळ अभिनयाच्या बाबतीतच नाही तर फीच्या बाबतीतही दाक्षिणात्य अभिनेते बॉलिवूड कलाकारांपेक्षा कमी नाहीत.

google top songs
‘पसूरी’, ‘श्रीवल्ली’ की ‘चांद बालियां’? पाहा कोणतं आहे २०२२ मधील सर्वात लोकप्रिय गाणं

गुगलने शेअर केली २०२२ मधील टॉप गाण्यांची यादी, पाहा कोणतं आहे सर्वात लोकप्रिय गाणं

pushpa 2 release date
‘पुष्पा २’च्या चाहत्यांची प्रतीक्षा वाढली, अल्लू अर्जुनचा चित्रपट २०२४मध्ये ‘या’ महिन्यात होणार प्रदर्शित

‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल मोठी माहिती समोर

pushpa 2 allu arjun first look
‘पुष्पा २’मधील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक, शूटिंगदरम्यानचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

‘पुष्पा २’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून चित्रपटातील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

pushpa - neeraj chopra
अल्लू अर्जुनची नक्कल करत नीरज चोप्राची ‘पुष्पा’ स्टाईल, Video पाहिलात का?

या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन आणि नीरज चोप्रा कॅमेऱ्यासमोर फोटो काढण्यासाठी एकत्र आले असे दिसत आहे.

संबंधित बातम्या