अल्लू अर्जुन Videos

अल्लू अर्जुन हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो. अलिकडेच प्रदर्शित झालेला त्याचा ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. अल्लू अर्जुनचा जन्म ८ एप्रिल १९८२ साली मद्रास तमिळनाडूमध्ये झाला आहे. अल्लू अर्जुननं त्याच्या अभिनय कारकिर्दिची सुरुवात २००१ साली ‘गंगोत्री’ चित्रपटातून केली. त्याचा हा चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला होता. मात्र त्याआधी १९८५-८६ साली त्यानं बालकलाकार म्हणून काम केलं होतं. अल्लू अर्जुन विवाहित असून त्यानं २०११ साली गर्लफ्रेंड स्नेहा रेड्डीशी लग्न केलं होतं. या दोघांनी दोन मुलं देखील आहेत. दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अल्लू अर्जुन एक उत्तम डान्सर देखील आहे. आपल्या दर्जेदार अभिनयासाठी अल्लू अर्जुननं बरेच पुरस्कार जिंकले आहेत.Read More
Actor Allu Arjun press conference live
Allu Arjun Live: अल्लू अर्जुनची पत्रकार परिषद; चाहत्यांचे मानले आभार

अभिनेता अल्लू अर्जुनला शुक्रवारी (१३ डिसेंबर २०२४) पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला कोर्टाने चार आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर केला.…

Actor Allu Arjuns first reaction after coming out of jail
Allu Arjun:तुरुंगातून बाहेर येताच अल्लू अर्जुनची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

अभिनेता अल्लू अर्जुनला शुक्रवारी (१३ डिसेंबर २०२४) पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली होती. त्याला नामपल्ली कोर्टात हजर करण्यात आलं होतं.…

Pushpa 2 fame actor Allu Arjun arrested from his residence
Allu Arjun Arrest: ‘पुष्पा’ फेम अभिनेता अल्लू अर्जुनला राहत्या घरातून अटक; नेमकं प्रकरण काय?

Pushpa 2 Allu Arjun Arrested: तेलुगु चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन याला पोलिसांनी अटक केली आहे. हैदराबादमध्ये ४ डिसेंबर रोजी…

south actors standing in the queue to cast vote in telangana assembly election
Telangana Assembly Election च्या पार्श्वभूमीवर अल्लू अर्जुनसह अनेक कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क!

तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक दिवसांच्या प्रचारानंतर आता तेलंगणामध्ये नागरिक त्यांचा मतदानाचा हक्क बजावताना दिसत…

ताज्या बातम्या