अंबादास दानवे News

अंबादास दानवे (Ambadas Danve) हे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नेते असून सध्या त्यांच्याकडे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आहे. महापालिकेच्या राजकारणातून कारकीर्दीची सुरुवात करणारे अंबादास दानवे हे २००३ पर्यंत नगरसेवक होते. २०११ मध्ये त्यांची शिवसेनेच्या औरंगाबाद जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती. दानवे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरआरएस), भारतीय जनता पक्ष आणि त्याची युवा शाखा, भारतीय जनता युवा मोर्चा यांच्याशी संबंध आल्याने झाली.


सभागृह नेता म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. त्यांनी समाजशास्त्र, पत्रकारिता आणि विधि शाखेतून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी मिळाली. २०२४ च्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांचं तीन दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. अंबादास दानवे यांचे वडील एकनाथराव दानवे हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (MSRTC) नोकरीला होते.


Read More
Neelam Gorhe refused permission to Ambadas Danve to speak after fight in legislature over Babasaheb ambedkar insult by amit shah
बाबासाहेबांच्या अवमानावरून विधिमंडळात रण पेटले…निलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवेंना बोलण्याची परवानगी नाकारली…

गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून आज नागपूर येथे सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात परिषदेच्या सभागृहात विरोधक…

Ambadas Danve Vs Neelam Gorhe News
Neelam Gorhe संसदेत अमित शाह यांचं बाबासाहेब आंबेडकरांबाबत वक्तव्य, विधान परिषदेत पडसाद उमटताच नीलम गोऱ्हे विरोधकांवर संतापल्या, “चुकीच्या…”

Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांना सभागृहात बोलू दिलं नाही त्यामुळे त्यांनी सभात्याग केला.

Ambadas Danve Allegations
Santosh Deshmukh Murder Case : बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे विधान परिषदेत पडसाद, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप, देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन अंबादास दानवेंचे आरोप, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Ambadas Danve
Ambadas Danve : विरोधी पक्षनेतेपदावरून ‘मविआ’त रस्सीखेच? अंबादास दानवेंचं सूचक विधान; म्हणाले, “योग्य तो निर्णय…”

Ambadas Danve : पुरेशी संख्या नसतानाही शिवसेना ठाकरे गटापाठोपाठ काँग्रेसनेही विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे.

Mohit Kamboj
“तुला उचलणार”, सत्ता येताच भाजपाच्या मोहित कंबोजांची सोशल मीडियावरून धमकी; ठाकरेंच्या शिवसेना नेत्यानं दिलं आव्हान

Mohit Kamboj on X : मोहित कंबोज यांची समाजमाध्यमांवर दमबाजी चालू असल्याचं पाहायला मिळत आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024
Ambadas Danve : विधानसभेतील पराभवानंतर ठाकरे गट मोठा निर्णय घेणार? अंबादास दानवेंचं सूचक विधान; म्हणाले, “स्वतंत्र…”

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 : निवडणुका आघाडीत न लढता स्वबळावर लढल्या पाहिजे, अशा प्रकारचा सूर काही पदाधिकाऱ्यांचा होता,…

Thackeray Group Exit Poll
Thackeray Group Exit Poll : एक्झिट पोल्सच्या अंदाजानंतर ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “सर्व्हे काहीही आले तरी…”

Maharashtra Vidhan Sabha Exit Poll Updates: आता या एक्झिट पोलच्या अंदाजावर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत.

Ambadas Danve on Sanjay Shirsat
Sanjay Shirsat : “नीट करुन टाकेन एका मिनिटात…”, संजय शिरसाटांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला धमकी? अंबादास दानवेंकडून व्हिडीओ ट्वीट

Ambadas Danve on Sanjay Shirsat: आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे…

Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले… प्रीमियम स्टोरी

BHIM UPI Narendra Modi : भीम यूपीआयबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला दावा खोटा असल्याचं शिवसेनेने (ठाकरे) म्हटलं आहे.

uddhav thackeray sada sarvankar
Sada Sarvankar : “आपलं अंगण सोडून दुसऱ्याच्या…”, सदा सरवणकरांच्या ‘त्या’ पोस्टवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा चिमटा प्रीमियम स्टोरी

Sada Sarvankar Raj Thackeray : सदा सरवणकरांच्या पोस्टवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा टोमणा.

Rohit pawar on Tanaji Sawant
“मुख्यमंत्री साहेब, हीच तुमच्या महायुती सरकारची क्वालिटी का?” शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशावरून रोहित पवारांचं टीकास्र!

रोहित पवार यांनी एक्स या समाज माध्यमावर एका विद्यार्थ्याचा शालेय गणवेशातील फोटो शेअर करत शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे.

Opposition leader Ambadas Danve demanded an inquiry from the governor regarding the crores of works in the construction department before the elections print politics news
निवडणुकीपूर्वी बांधकाम विभागात कोट्यवधींच्या कामांना परवानगी; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची राज्यपालांकडे चौकशीची मागणी

विधानसभा निवडणुकीआधी अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या ६७३८ कोटी रुपयांपेक्षा बांधकाम विभागाने रस्ते आणि पुलांसाठी सुमारे ९० हजारा कोटींपेक्षा जास्त रकमेच्या कामांना…

ताज्या बातम्या