Page 9 of अंबादास दानवे News
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील टोलनाक्यावरून ठाकरे गट आणि भाजपात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज (७ ऑगस्ट) शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आणि ठाकरे गटाचे आमदार भिडल्याचं पाहायला मिळालं.
औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे निधी देत नाहीत, असा आरोप कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी केला होता.
अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे यांच्यातील बाचाबाचीवर संजय शिरसाट यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
बैठक सुरू असताना अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे यांच्यात जोरदार राडा झाला आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाने ५० कोटी रुपये मागितल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
“देशाच्या आणि मराठी माणसाच्या हिताचं काय झालं?” असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.
“केंद्रातील मंत्र्यांना कवडीचेही काम नाही”, असे टीकास्र अंबादास दानवे यांनी सोडलं.
Refiner Project in Barsu : बारसूतील रिफायनरी प्रकल्पाला विविध कारणांमुळे विरोध केला जातोय. त्यातील एक कारण म्हणजे तेथे असलेले कातळशिल्प.…
“निधी द्यायचाच नाही ही भूमिका मागील काळात घेतली गेली”, अशी टीका दानवे यांनी सरकारवर केली आहे.
DCM Devendra Fadnavis on Fund Allocation : निधी वाटपावरून राज्यात विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. यावर उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
निधी वाटपावरून अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे.