ambadas danve on narendra modi shah
“द गद्दार फाईल्स: मोदी-शाहांनी लबाडी करून…”, भाजपा मंत्र्याच्या विधानाचा दाखला देत अंबादास दानवेंचा हल्लाबोल!

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी पंतप्रधान मोदींसह अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल केला.

Ajit Pawar Uddhav Thackeray
“मला विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करा”, अजित पवारांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया, म्हणाले, “येत्या निवडणुकीत…”

अजित पवार यांनी पक्षातील वरिष्ठांसमोर विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं अशी इच्छा व्यक्त केली आहे.

amol mitkari on Leader of the Opposition in Legislative Council
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे जाणार? अमोल मिटकरी म्हणाले, “भाजपाची कोंडी करायची असेल तर…”

विधान परिषदेत ठाकरे गटाकडे १० तर शिंदे गटाकडे एक आमदार होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ९ आमदार होते. दरम्यान, कायंदे…

Ajit Pawar (3)
Video: मनिषा कायंदे शिंदे गटात, राष्ट्रवादी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार? अजित पवार स्मितहास्य करत म्हणाले…

मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेचं विधान परिषदेतलं संख्याबळ कमी झालं आहे.

Pankaja Munde
“मी भाजपाची, पण पक्ष माझा नाही”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया; म्हणाले, “गोपीनाथ मुंडेंनाही…”

पंकजा मुंडे यांनी काल दिल्लीत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

sawant
ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडच्या बैठकीत नेमकं काय चर्चा झाली? अरविंद सावंत माहिती देत म्हणाले…

शिंदे गट बाहेर पडल्यानंतर संभाजी ब्रिगेडने ठाकरे गटाबरोबर युती केली होती.

Uddhav Thackeray on Wrestlers Protest
कुस्तीपटूंवरील कारवाईवर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांना ओढून, कोंबून…”

दिल्लीतल्या जंतर मंतर मैदानावर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवरील कारवाईवर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

ambadas danve
शिवसेनेचं शिष्टमंडळ पुन्हा राहुल नार्वेकरांच्या भेटीला; अंबादास दानवे प्रतिक्रिया देत म्हणाले…

१६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा या मागणीसाठी शिवसेनेच्या (ठाकरे गट) शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली.…

akola riots
अकोल्यातील दंगलीत भाजपाचं कनेक्शन? ठाकरे गटातील नेत्याचा गंभीर आरोप; म्हणाले, “जिथे निवडणुका…”

अकोला शहरातील दंगलीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असून ठाकरे गटाच्या नेत्याने भाजपावर गंभीर आरोप केला आहे.

amadas danve
खारघर दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा करा; विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार काही दिवसांपूर्वी देण्यात आला .

संबंधित बातम्या