Ramesh Bais
“खारघर प्रकरणाची चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”, ठाकरे गटाची राज्यपालांकडे मागणी

खारघार मृत्यूकांडप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे नेत्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली.

ambadas danve reaction on mns agiation warning
“ज्या गावच्या बाभळी, त्या गावाच्या बोरी”, मनसेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर शिवसेनेचं प्रत्युत्तर!

जळगावातील पाचोऱ्यात आज उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच जळगावमधील राजकीय वातारवरण चांगलच तापलं आहे.

ambadas danve Warning gulabrao patil
“उद्धव ठाकरे यांच्या सभेत कुणी आडवं आलं, तर आम्ही…”; जळगावातील सभेपूर्वी अंबादास दानवेंचा शिंदे गटाला इशारा!

जळगावातील पाचोऱ्यात आज उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच जळगावमधील राजकीय वातारवरण चांगलच तापलं आहे.

ambadas danve
नाशिक : शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये भरपाई द्यावी – अंबादास दानवे यांची मागणी

काही दिवसांपूर्वी विरोधकांनी आवाज उठविल्यावर कृषिमंत्री अब्दुल सत्तार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

rapper raj mungase rap video
“…म्हणून मला लपून राहावं लागलं”, पोलिसांच्या दबावाबद्दल रॅपर राज मुंगासेचा मोठा खुलासा!

मागील काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या राज मुंगासे याने प्रसारमाध्यमासमोर मोठा खुलासा केला आहे.

ambadas danve (1)
“अयोध्येत मशीन लावून खून…”, एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यातील ‘त्या’ गुंडाचा उल्लेख करत अंबादास दानवेंची टीका!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांबरोबर अयोध्या दौऱ्यात गेलेल्या गुंडाचा उल्लेख करत अंबादास दानवेंनी टीका केली आहे.

Ambadas Danve
“मविआच्या संभाजीनगरमधील सभेत हारतुरे, स्वागत समारंभ नसणार” अंबादास दानवेंची माहिती, म्हणाले, “बाबासाहेबांच्या घटनेचं…”

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची सभा होणार असून यावेळी उद्धव ठाकरे याणि अजित पवार सभेला संबोधित करतील.

Ambadas Danve
“त्यांना संभाजीनगरात दंगल हवी आहे”, अंबादास दानवेंचं ‘त्या’ तीन पक्षांकडे बोट, किराडपुरातल्या जाळपोळीची केली पाहणी

छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री दोन गटांमध्ये मोठा राडा झाला. त्यानंतर किराडपुरा परिसरात जाळपोळ आणि दगडफेकीची घटना घडली.

uddhav thackeray tanaji sawant
“फडणवीसांच्या आदेशानेच पहिल्यांदा बंडखोरी केली”, तानाजी सावंताच्या विधानावर ठाकरे गटाचं प्रत्युत्तर, म्हणाले…

“महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा ‘मातोश्री’वर जाऊन हात करुन सांगितलं…”

संबंधित बातम्या