Ambadas Danve
“मविआच्या संभाजीनगरमधील सभेत हारतुरे, स्वागत समारंभ नसणार” अंबादास दानवेंची माहिती, म्हणाले, “बाबासाहेबांच्या घटनेचं…”

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची सभा होणार असून यावेळी उद्धव ठाकरे याणि अजित पवार सभेला संबोधित करतील.

Ambadas Danve
“त्यांना संभाजीनगरात दंगल हवी आहे”, अंबादास दानवेंचं ‘त्या’ तीन पक्षांकडे बोट, किराडपुरातल्या जाळपोळीची केली पाहणी

छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री दोन गटांमध्ये मोठा राडा झाला. त्यानंतर किराडपुरा परिसरात जाळपोळ आणि दगडफेकीची घटना घडली.

uddhav thackeray tanaji sawant
“फडणवीसांच्या आदेशानेच पहिल्यांदा बंडखोरी केली”, तानाजी सावंताच्या विधानावर ठाकरे गटाचं प्रत्युत्तर, म्हणाले…

“महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा ‘मातोश्री’वर जाऊन हात करुन सांगितलं…”

Ambadas Danve vs eknath shinde
“शिंदेंच्या सभेला माणसं धरून आणतात”, अंबादास दानवेंचा टोला, म्हणाले, “भाषण सुरू झाल्यावर…”

उद्धव ठाकरेंच्या सभेला तुफान गर्दी होते तर एकनाथ शिंदेच्या सभेला माणसं धरून आणली जातात, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला…

Ambadas Danve accuses BJP and MIM of plotting riots in Chhatrapati Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल घडविण्याचा भाजप आणि एमआयएमचा डाव, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा आरोप

महाविकास आघाडीची जिल्हास्तरावरील बांधणी करण्यासाठी आयोजित ‘ वज्रमूठ’ सभा २ एप्रिल रोजी होणार असून त्याच्या तयारीच्या सभेत ते बोलत होते.

Ambadas Danve criticized government
कांद्याच्या दरावरून विधान परिषदेत गदारोळ, विरोधीपक्षाने प्रश्न उपस्थित केल्यानंतर कामकाज तहकूब

कांदा, द्राक्षे, हरभरा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षाने केली.

Ambadas Danve Devendra Fadnavis
“यापुढे तालुका ‘छत्रपती संभाजीनगर, जिल्हा औरंगाबाद’ असं लिहावं लागेल का?”, फडणवीसांचं दानवेंना प्रत्युत्तर, म्हणाले…

केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यानंतर त्यावर जोरदार राजकीय…

Ambadas Danve criticized government
“महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही?”, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची सरकारवर टीका

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना धमकी सत्र सुरू असून महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली…

Ambadas Danve
“उद्धव ठाकरे हे काय खुर्चीला चिकटून बसणारं नेतृत्व नाही, खुर्ची त्यांच्यासाठी…” सत्तासंघर्षावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवेंचं विधान!

४० लोकांनी मोठी चूक केली आहे त्याची शिक्षा त्यांना भोगावीच लागेल, असंही म्हणाले आहेत.

गडचिरोलीतील स्थिती भयावह ! विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप, सूरजागड लोहप्रकल्पातील दाव्याचीही पोलखोल

पत्रपरिषदेत दानवे यांनी सरकारच्या भूमिकेवर शंका उपस्थित करून सूरजागड लोह प्रकल्पातील रोजगाराची सद्यस्थिती सर्वांसमोर मांडली.

संबंधित बातम्या