अंबादास दानवे Videos

अंबादास दानवे (Ambadas Danve) हे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नेते असून सध्या त्यांच्याकडे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आहे. महापालिकेच्या राजकारणातून कारकीर्दीची सुरुवात करणारे अंबादास दानवे हे २००३ पर्यंत नगरसेवक होते. २०११ मध्ये त्यांची शिवसेनेच्या औरंगाबाद जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती. दानवे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरआरएस), भारतीय जनता पक्ष आणि त्याची युवा शाखा, भारतीय जनता युवा मोर्चा यांच्याशी संबंध आल्याने झाली.


सभागृह नेता म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. त्यांनी समाजशास्त्र, पत्रकारिता आणि विधि शाखेतून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी मिळाली. २०२४ च्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांचं तीन दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. अंबादास दानवे यांचे वडील एकनाथराव दानवे हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (MSRTC) नोकरीला होते.


Read More
Meeting of Shambhuraj Desai and Ambadas Danve for Darshan of Dagdusheth Ganapati
दगडूशेठ गणपतीच्या दर्शनावेळी शंभूराज देसाई आणि अंबादास दानवेंची गळाभेट, व्हिडीओ व्हायरल | Pune

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनावेळी शंभूराज देसाई आणि अंबादास दानवेंची गळाभेट, व्हिडीओ व्हायरल | Pune

Ambadas Danves participation in the protest by Mahavikas Aghadi in Chhatrapati Sambhajinagar
MVA Protest against PM Modi: छ. संभाजीनगरमध्ये मविआचं आंदोलन, अंबादास दानवेंचा सहभाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे येणार असून महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये…

Ambadas Danve criticized state government over Yashashree Shinde murder case
Ambadas Danve: “लाडकी बहीण फक्त पोस्टर पुरतं मर्यादित…”; अंबादास दानवेंची टीका

नवी मुंबईतील उरण येथील यशश्री शिंदे नावाच्या २२ वर्षीय तरुणीची निर्घुण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे उरण तालुका हादरला आहे.…

Ambadas Danve criticized MNS and Raj Thackeray over Vidhansabha election 2024
Ambadas Danve: “मराठी मतांमध्ये फूट पाडण्याचे पाप मनसेने केलंय”: अंबादास दानवे

मनसे पक्ष विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवणार, अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल केली. त्यांच्या या घोषणेवर आता अंबादास…

Arun Sawant gave a response to Ambadas Danvens criticism of the government over the Ladka Bhau Yojana
Ladka Bhau Yojana: लाडका भाऊ योजनेवरुन अंबादास दानवेंची सरकारवर टीका; अरुण सावंत यांचा पलटवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी या योजनेची घोषणा केल्यानंतर आता विरोधी…

Leader of Shivsenaubt Ambadas Danves reaction to the Chief Minister Eknath Shindes announcement
Ambadas Danve: मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय क्रिकेटपटूंना 11 कोटी देण्याची घोषणा केली. अशातच आता मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेवर अंबादास दानवे…

Monsoon Session Maharashtra Vidhan Parishad
Vidhan Parishad Live: शिवीगाळ प्रकरणी दानवेंची दिलगिरी, सभापती निलंबन मागे घेणार? Live

विधान परिषदेत शिवीगाळ केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर पाच दिवसांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर अंबादास दानवे यांनी…

Monsoon Session Maharashtra Vidhan Parishad
Vidhan Parishad Live: शिवीगाळ प्रकरणी दानवेंची दिलगिरी, सभापती निलंबन मागे घेणार? Live

विधान परिषदेत शिवीगाळ केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर पाच दिवसांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर अंबादास दानवे यांनी…

leader of opposition ambadas danve sent an apology letter to the neelm gorhe speaker of maharashtras legislative council
Ambadas Danve: निलंबनावर आक्षेप, अंबादास दानवेंचं नीलम गोऱ्हेंना दिलगिरीचं पत्र.

पावसाळी अधिवेशन चालू असून विधानसभेसह विधान परिषदेतही सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. सोमवारी (१ जुलै) विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास…

Monsoon Session Vidhan Parisdh
Vidhan Parisdh Live: शिवीगाळ प्रकरण; विधान परिषदेत विरोधक, सत्ताधारी आमने सामने Live

खासदार राहुल गांधी यांनी हिंदू समाजाबाबत केलेल्या विधानाचे पडसाद सोमवारी (१ जुलै) विधान परिषदेतही पाहायला मिळाले. भाजपाचे आमदार प्रसाद लाड,…

ताज्या बातम्या