महामानव भारतरत्न भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जन्मदिनी (Dr. Ambedkar Jayanti 2023) म्हणजे १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंती साजरी केली जाते. १४ एप्रिल १८९१ रोजी महू गावी बाबासाहेबांचा जन्म झाला होता. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतामधील दलित वर्गासाठी खूप काम केले. त्यांच्या जीवनाचा उद्धार केला. त्यांनी केलेल्या कार्यांची जाण ठेवत त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी देशभरामध्ये आंबेडकर जयंतीचे आयोजन केले जाते. भारतासह इतर काही देशांमध्येही त्यांचा जन्मदिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो.
या दिवशी त्यांचे अनुयायी एकत्र जमतात. आंबेडकरांचे निवासस्थान असलेल्या दादरमधील राजगृह बंगल्याजवळ जातात. या दिवशी चैत्यभूमीवर लाखोंचा जनसमूदाय पाहायला मिळतो. ठिकठिकाणी हा उत्सव आनंदाने साजरा केला जातो, भीमगीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.Read More
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांनी दादर परिसरातील चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळाला सोमवारी पुष्पहार…
याप्रकरणात तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने खोणीगावातील सिद्धार्थ नगर परिसरात रविवारी रात्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…
चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमाचा उपयोग करून जातनिर्मूलनाच्या लढ्याला वाचा फोडणे, डॉ. आंबेडकर यांच्या वारशाचा गौरव करणे या उद्देशाने हा महोत्सव आयोजित…
BJP vs Congress Ambedkar Jayanti News : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेत स्वत:ला सामावून घेण्यासाठी भाजपा, त्यांचे सहयोगी पक्ष आणि विरोधकांमध्ये…
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोमवारी (१४ एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच लष्कर भागातील अरोरा टाॅवर्स, दांडेकर पूल, विश्रांतवाडी भागातील वाहतूक…