डॉ. आंबेडकर जयंती News

महामानव भारतरत्न भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जन्मदिनी (Dr. Ambedkar Jayanti 2023) म्हणजे १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंती साजरी केली जाते. १४ एप्रिल १८९१ रोजी महू गावी बाबासाहेबांचा जन्म झाला होता. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतामधील दलित वर्गासाठी खूप काम केले. त्यांच्या जीवनाचा उद्धार केला. त्यांनी केलेल्या कार्यांची जाण ठेवत त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी देशभरामध्ये आंबेडकर जयंतीचे आयोजन केले जाते. भारतासह इतर काही देशांमध्येही त्यांचा जन्मदिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो.

या दिवशी त्यांचे अनुयायी एकत्र जमतात. आंबेडकरांचे निवासस्थान असलेल्या दादरमधील राजगृह बंगल्याजवळ जातात. या दिवशी चैत्यभूमीवर लाखोंचा जनसमूदाय पाहायला मिळतो. ठिकठिकाणी हा उत्सव आनंदाने साजरा केला जातो, भीमगीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
Read More
anand teltumbde s new book Iconoclast on babasaheb ambedkar biography
लेख : आज आंबेडकरांचे विचार निरखताना…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची चिकित्सा आजही होत राहिली तर पुढला मार्ग सापडेल, अशा विश्वासातून लिहिलेला हा विचारप्रवर्तक अंश ‘आयकोनोक्लास्ट’ या…

buldhana murder marathi news, buldhana ambedkar jayanti murder marathi news
बुलढाण्यात भीम जयंतीला गालबोट! चाकूहल्ल्यात युवक ठार; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पोलिसांवर होता दुहेरी ताण

जुना वाद किंवा मिरवणुकीत झालेल्या खडाजंगीमुळे हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.

solapur dr babasaheb ambedkar jayanti 2024
डॉ. आंबेडकर जयंतीचा सोलापुरात अखंड उत्साह

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३३ व्या जयंती उत्सवानिमित्त सोलापुरात आंबेडकरी समाजासह हजारोंच्या जनसमुदायामध्ये उत्साह संचारला होता.

Amit Shah on reservation
बहुमत मिळाले तर आरक्षण रद्द होणार का? राहुल गांधींच्या टीकेला अमित शाहांचे उत्तर, आंबेडकरांचा केला उल्लेख

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात प्रचार सभेत बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

congress president,mallikarjun kharge, mallikarjun kharge visit deekshabhoomi, deekshabhoomi in nagpur, fight continue to save constitution, dr. babasaheb ambedkar jayanti, congress, bjp, india constitution,
काँग्रेस अध्यक्ष खरगेंची दीक्षाभूमीला भेट म्हणाले, “आमचा लढा संविधान….”

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे रविवारी आंबेडकर जयंती दिनी नागपुरात होते. त्यांनी येथील पवित्र दीक्षाभूमीला भेट दिली. त्यांनी संविधानाचे महत्व…

Wardha, dr babasaheb ambedkar jayanti, 15 days Campaign Launched , Caste Validity Certificate, Backward Class Students, caste validity for admission, caste validity for student,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पर्व, घ्या विशेष मोहिमेत जात पडताळणी प्रमाणपत्र

समता पंधरवाड्या अंतर्गत २०२३- २४ मध्ये बारावी विज्ञान आणि पदवी अभ्यासक्रम प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र अर्थात कास्ट…

dr ambedkar jayant violence marathi news
डॉ. आंबेडकर जयंती साजरी करून अक्कलकोटजवळ वाद; दलित-सवर्ण संघर्ष

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यावरून वाद निर्माण झाला असून त्याचे पर्यावसान टायर जाळून रास्ता रोको आंदोलनात झाले आहे.

Gaurav More shared post on Dr. Babasaheb Ambedkar jayanti remembered visiting london house
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं घर अन् ‘ती’ आठवण; जयंतीनिमित्त गौरव मोरेने शेअर केला खास फोटो

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देत गौरवने याबाबत त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

bmc, mumbai municipal corporation, Organizes Facilities,Babasaheb Ambedkar s Birth Anniversary, near Chaityabhoomi area, bmc Organizes Facilities Chaityabhoomi, ambdekar followers, rajgruh dadar, Chaityabhoomi dadar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त मुंबई महानगरपालिकेकडून सेवा-सुविधा

मुंबई महानगरपालिकेने दादरमधील चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, ‘राजगृह’ येथील निवासस्थान तसेच आसपासच्या परिसरात नागरी सेवा-सुविधां उपलब्ध केल्या…

Western Railway, Cancels Mega Block, Babasaheb Ambedkar s Birth Anniversary, Western Railway Cancels Mega Block, to stop Passenger Discomfort, mumbai local, mumbai news, marathi news,
डॉ. आंबेडकर जयंतीमुळे पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी १४ एप्रिल रोजी पश्चिम आणि मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार होता. मात्र त्यामुळे प्रवाशांचे…

solapur, Extortion Case, Traders Forced to Pay, Ambedkar Jayanti Celebration, Traders Forced to Pay Ambedkar Jayanti, dr baba saheb ambedkar jayanti, police case,
सोलापूर : जयंती उत्सवाच्या वर्गणीच्या नावाने खंडणी मागितल्याने दोघांवर गुन्हा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी वर्गणीच्या नावाखाली व्यापाऱ्यांना जबरदस्तीने खंडणी मागण्याचा प्रकार सोलापुरात उजेडात आला असून याप्रकरणी एका सराईत…