डॉ. आंबेडकर जयंती Videos

महामानव भारतरत्न भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जन्मदिनी (Dr. Ambedkar Jayanti 2023) म्हणजे १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंती साजरी केली जाते. १४ एप्रिल १८९१ रोजी महू गावी बाबासाहेबांचा जन्म झाला होता. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतामधील दलित वर्गासाठी खूप काम केले. त्यांच्या जीवनाचा उद्धार केला. त्यांनी केलेल्या कार्यांची जाण ठेवत त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी देशभरामध्ये आंबेडकर जयंतीचे आयोजन केले जाते. भारतासह इतर काही देशांमध्येही त्यांचा जन्मदिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो.

या दिवशी त्यांचे अनुयायी एकत्र जमतात. आंबेडकरांचे निवासस्थान असलेल्या दादरमधील राजगृह बंगल्याजवळ जातात. या दिवशी चैत्यभूमीवर लाखोंचा जनसमूदाय पाहायला मिळतो. ठिकठिकाणी हा उत्सव आनंदाने साजरा केला जातो, भीमगीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
Read More
Ambedkar on his birth anniversary what did the Chief Minister say
CM Shinde on Congress: डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री काय म्हणाले?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हजारो भीम अनुयायी दादर येथील चैत्यभूमी येथे आले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री…

Chief Minister Eknath Shinde greeted Dr Ambedkar on his birth anniversary at Chaityabhoomi
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन!