Page 9 of अमेरिका News

child marriage in america
जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत बालविवाहाची प्रथा? २४ वर्षांत ३ लाख बालविवाह झाल्याचं उघडकीस

Child Marriages in America जागतिक महासत्ता अमेरिकेत गेल्या काही वर्षांत मोठ्या संख्येने बालविवाह झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

Ukraines incursion in Russia
Ukrainian incursion: आता जगभर युद्ध भडकणार? रशियाच्या संसदेतील खासदाराचं धक्कादायक विधान; म्हणाले, “तिसऱ्या महायुद्धाच्या…”

Ukrainian incursion in Russia: युक्रेनने रशियात घुसखोरी केली असून त्याला पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा असल्याचा आरोप रशियाने केला आहे.

Arun Yogiraj US visa Denies
Arun Yogiraj: रामलल्लाची मूर्ती साकारणाऱ्या अरुण योगीराज यांना अमेरिकेने व्हिसा नाकारला; योगीराज म्हणाले…

Arun Yogiraj denied US visa: रामलल्लाची मूर्ती घडविणारे मूर्तीकार अरुण योगीराज हे तीन दिवसांच्या जागतिक कन्नड परिषदेसाठी अमेरिकेला जाणार होते,…

loksatta editorial on Hindenburg Sebi Row
अग्रलेख: संशयकल्लोळातून सुटका!

सामान्य गुंतवणूकदारांच्या ‘सेबी’वरील विश्वासास तडा जाऊ नये असे सर्वोच्च सत्ताधीशांस वाटत असेल तर हिंडेनबर्गप्रकरणी बुच यांना वगळून चौकशी व्हायला हवी…

Rai Benjamin won two gold medals for USA in paris olympic
Paris Olympics : कॅरेबियन क्रिकेटपटूच्या मुलाने ऑलिम्पिकमध्ये जिंकली २ सुवर्णपदकं, दोन वर्षांपूर्वी सचिनने केली होती मदत

Rai Benjamin won two gold medals : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये राय बेंजामिनने अमेरिकेसाठी दोन सुवर्णपदक जिंकली. तो माजी क्रिकेपटून विन्स्टन बेंजामिन…

US on Bangladesh Sheikh Hasina allegations
US on Bangladesh : अमेरिकेने बांगलादेशमध्ये सत्तांतर घडवलं? शेख हसीनांच्या आरोपांवर व्हाईट हाऊसचं उत्तर; म्हणाले, “तिथल्या अराजकतेवर…”

US on Bangladesh Violence : बांगलादेशमधील सत्तांतराला अमेरिका जबाबदार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

st martin island bangladesh
सेंट मार्टिन बेटावरून शेख हसीना यांचा अमेरिकेवर आरोप? काय आहे या बेटाचं महत्त्व? अमेरिकेला का हवे आहे हे बेट?

सेंट मार्टिन बेट बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात तीन चौरस किलोमीटरमध्ये पसरला आहे. या लहान प्रवाळ बेटावर अंदाजे ३,७०० रहिवासी राहतात.

Rahul Gandhi On Hindenburg Research Adani Controversy
Rahul Gandhi : शेअर मार्केटमध्ये रिस्क! “गुंतवणूकदारांनी पैसे गमावले तर…”, हिंडेनबर्ग प्रकरणावरून राहुल गांधींचा सवाल

Hindenburg Research Madhavi Buch : सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती या दोघांचे गौतम अदानी यांच्यामध्ये आर्थिक हितसंबंध…

joe biden sheikh hasina Reuters
Sheikh Hasina : “अमेरिकेने कट रचून मला सत्तेवरून हटवलं”, शेख हसीनांचा मोठा आरोप; निकटवर्तीयाद्वारे संदेश पाठवून म्हणाल्या…

Sheikh Hasina : “अमेरिकेने कट रचून मला सत्तेवरून हटवलं”, शेख हसीनांचा मोठा आरोप; निकटवर्तीयाकडून संदेश पाठवून म्हणाल्या…

blood shortage in america
‘या’ देशात उष्णतेच्या लाटेमुळे रक्ताचा भीषण तुटवडा, तज्ज्ञांनी दिला संकटाचा इशारा; कारण काय?

अमेरिकेत अनेक दिवस उष्णतेची लाट होती. त्यामुळे लाखो लोकांनी घरातून बाहेर निघणे टाळले. परंतु, या उष्णतेच्या लाटेचा एक असामान्य दुष्परिणामदेखील…

ताज्या बातम्या