gunfiring at america
VIDEO: अमेरिकेत समलैंगिकांच्या क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार, अनेकजण जखमी झाल्याची भीती

अमेरिकेतील कोलोरॅडो स्प्रिंग्स येथे अंदाधुंद गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे.

jeff bezos
“पैसे जपून खर्च करा”, जेफ बेझोस यांचा सल्ला, आर्थिक मंदीचा दिला इशारा

मागील काही दिवसांपासून ट्विटर, मेटा यांच्यासारख्या काही जगप्रसिद्ध कंपन्यांनी कर्मचारीकपात केली आहे.

9 Photos
PHOTOS: डोनाल्ड ट्रम्प तिसऱ्यांदा लढणार अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक; म्हणाले, “अमेरिकेला पुन्हा एकदा…”

फ्लोरिडामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत दोनदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली आहे

airplanes collide in airshow at Dallas
‘एअर शो’मध्ये हवेतच दोन विमानांची धडक; सहा जण दगावल्याची भीती, पाहा अपघाताचा थरारक VIDEO

हवेत धडक झाल्यानंतर दोन्ही विमानं जमिनीवर कोसळतानाची दृश्य कॅमेरात कैद झाली आहेत

us-mid-polls
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत महत्त्वाच्या राज्यांमध्ये १२ भारतीयवंशाच्या उमेदवारांचा डंका, कोणाचा कोठे विजय? वाचा…

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत यंदा डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवारीवर अनेक भारतीयवंशाचे अमेरिकन नागरिक निवडून आले आहेत.

Lieutenant Governor of Maryland aruna miller
अभियंता ते लेफ्टनंट गव्हर्नर…असा आहे अरुणा मिलर यांचा प्रवास

अरुणा मिलर यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९६४ साली हैदराबादमध्ये झाला. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत याच शहरात मिलर यांचं बालपण गेलं

dv america
अमेरिकेत ‘रिपब्लिकन लाट’ नाहीच; सेनेटमधील बहुमतासाठी अटीतटीची लढत, बायडेन यांना दिलासा

अमेरिकेत झालेल्या मध्यावधी निवडणुकांचे बहुतांश कल हाती आले असून रिपब्लिकन पक्षाची ‘नाट’ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

america flag
अमेरिकेत ‘मध्यावधी’साठी आज मतदान

अमेरिकी काँग्रेसवर अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या डेमॉक्रॅटिक पक्षाचे नियंत्रण राहणार की माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकनचे हे ठरवणाऱ्या मध्यावधी…

US-supreme-court-social-media-si
विश्लेषण : वर्णावरून भारतीय वंशाच्या नागरिकांना अमेरिकेतील विद्यापीठांत प्रवेश नाकारल्याचा आरोप, काय आहे वाद?

अमेरिकेतील ‘अफर्मेटिव्ह अॅक्शन’ धोरणं नेमकं काय आहे? त्याला अमेरिकेत विरोध का होतोय? या विरोधात भारतीयांचाही समावेश का आहे? आणि अमेरिकन…

rishi sunak and kamala harish
“आधी कमला हॅरीस आणि आता ऋषी सुनक; भारताने शिकलं पाहिजे की…”

भारतीय वंशाचे नागरिक आणि ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे नेते ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या