US FED
विश्लेषण : अमेरिकेत मंदीचे वारे? विक्रमी व्याजदरवाढीचा भारतावर काय परिणाम? प्रीमियम स्टोरी

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह बुधवारी रात्री व्याजदरांत ०.७५ टक्के वाढ केली

HIMARS
विश्लेषण : अमेरिकेने युक्रेनला देऊ केलेली ‘हायमार्स’ यंत्रणा काय आहे? प्रीमियम स्टोरी

सुमारे ७० कोटी अमेरिकन डॉलरच्या मदतीमध्ये हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टिम (हायमार्स) ही अद्ययावत यंत्रणाही अमेरिकेने युक्रेनला देऊ केली आहे.

JOE BIDEN
जो बायडेन यांच्या सुरक्षेत मोठी चूक; नो फ्लाय झोनमध्ये खासगी विमान शिरलं, बायडेन दांपत्य सेफ हाऊसमध्ये!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना समोर आली आहे.

JOE BIDEN
नरसंहार रोखण्यासाठी अमेरिका कठोर पाऊल उचलणार, शस्त्र परवान्यासाठी वयोमर्यादा वाढवण्याचे जो बायडेन यांचे संकेत

सामूहिक गोळीबार रोखण्यासाठी नियम कठोर करण्यात यावेत असे मत जो बायडेन यांनी व्यक्त केले.

विश्लेषण : रशिया ९ मे हा विजय दिवस का साजरा करतो? याचा युक्रेन युद्धावर कसा परिणाम होणार? वाचा…

९ मे या दिवसाचा युक्रेन युद्धावर काय परिणाम होणार आणि पुतीन यांच्या निकराच्या लढाईचा नेमका अर्थ काय यावरील हे खास…

joe_Biden
“जगभरात मुस्लिम हिंसाचाराचे बळी ठरताहेत”, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केली चिंता

ईदनिमित्त अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

China-Solomon Islands Deal
विश्लेषण : चीन-सोलोमन बेटांच्या सुरक्षा करारामुळे ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेची चिंता का वाढली? जाणून घ्या… प्रीमियम स्टोरी

सोलोमन बेटांवर शांतता आणि स्थिरता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा परस्पर फायदेशीर करार असल्याचा दावा चीनने केला आहे.

युक्रेन युद्धाच्या अनुषंगाने अमेरिकेचा चीनला पुन्हा इशारा

रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या अनुषंगाने अमेरिकेने चीनला पुन्हा एकदा निर्बंधांचा इशारा देण्याबरोबरच भारताचे रशियावरील शस्त्र अवलंबित्व संपवण्यासाठी मदतीची ग्वाही गुरुवारी दिली.

“स्वत:चा देश दलदल असताना स्थलांतरीत भारतीय…”, अमेरिकी प्राध्यापकाच्या वक्तव्यावरून वाद

अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील कायद्याच्या प्राध्यापक एमी वॅक्स यांनी स्थलांतरीत भारतीयांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलंय.

“इम्रान खान ‘या’ गोष्टीची किंमत मोजत आहेत”, पाकिस्तानमधील उलथापालथीबाबत रशियाचा गंभीर आरोप

पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर रशियाने अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत.

संबंधित बातम्या