“जगभरात मुस्लिम हिंसाचाराचे बळी ठरताहेत”, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केली चिंता ईदनिमित्त अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 3, 2022 14:50 IST
विश्लेषण : चीन-सोलोमन बेटांच्या सुरक्षा करारामुळे ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेची चिंता का वाढली? जाणून घ्या… प्रीमियम स्टोरी सोलोमन बेटांवर शांतता आणि स्थिरता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा परस्पर फायदेशीर करार असल्याचा दावा चीनने केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 26, 2022 10:29 IST
युक्रेन युद्धाच्या अनुषंगाने अमेरिकेचा चीनला पुन्हा इशारा रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या अनुषंगाने अमेरिकेने चीनला पुन्हा एकदा निर्बंधांचा इशारा देण्याबरोबरच भारताचे रशियावरील शस्त्र अवलंबित्व संपवण्यासाठी मदतीची ग्वाही गुरुवारी दिली. By वृत्तसंस्थाApril 23, 2022 00:15 IST
“स्वत:चा देश दलदल असताना स्थलांतरीत भारतीय…”, अमेरिकी प्राध्यापकाच्या वक्तव्यावरून वाद अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील कायद्याच्या प्राध्यापक एमी वॅक्स यांनी स्थलांतरीत भारतीयांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनApril 12, 2022 18:40 IST
“इम्रान खान ‘या’ गोष्टीची किंमत मोजत आहेत”, पाकिस्तानमधील उलथापालथीबाबत रशियाचा गंभीर आरोप पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर रशियाने अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनApril 5, 2022 23:26 IST
भारतानं ‘त्या’ रशियन प्रस्तावावार विचार केल्यानं अमेरिकेनं व्यक्त केला संताप; म्हणाले, “हे निराशाजनक…” रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव ३१ मार्चपासून दोन दिवसांच्या दौऱ्यावर भारतात येत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 31, 2022 14:51 IST
“..तर गंभीर परिणाम भोगावे लागतील”, अमेरिकेनं चीनला ठणकावलं; रशियाबाबत बायडेन यांनी मांडली स्पष्ट भूमिका! बायडेन म्हणतात, “मी चीनला धमकी दिलेली नाही, पण रशियाला मदत केली, तर काय परिणाम होतील, याची माहिती शी जिनपिंग यांना… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 25, 2022 09:10 IST
“रशियन लोकांनी पुतिन यांची हत्या करून दहशतवादाचा अंत करावा;” अमेरिकन नेत्याचं आवाहन रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची हत्या केली पाहिजे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 18, 2022 19:04 IST
“युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांकडे घालायला सूट नाही का?”; टी-शर्ट घालून अमेरिकन काँग्रेसला संबोधित केल्यानं झेलेन्स्कींवर टीका झेलेन्स्की यांनी टी-शर्ट घातल्यावरून एका अमेरिकन आर्थिक समालोचकाने ट्वीट करत त्यांच्यावर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 17, 2022 15:34 IST
Ukraine War: “चीनने रशियाला निर्बंध टाळण्यास मदत केल्यास…;” अमेरिकेचा गंभीर इशारा युक्रेनवर रशियाचे आक्रमण सुरू झाल्यानंतर, मॉस्कोने चीनकडून लष्करी उपकरणे आणि समर्थन दोन्ही मागितले आहे, असे अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 14, 2022 18:00 IST
जो बायडेन यांचा युक्रेनवर हल्ला करणाऱ्या पुतिन यांना सूचक इशारा; म्हणाले, “पुतिन कधीच…” या युद्धामुळे रशियाची प्रगती थांबत आहे, असंही बायडेन म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 9, 2022 12:33 IST
Russia Ukraine War Live: चर्नोबील न्यूक्लियर डेटा सिस्टमशी संपर्क तुटला; संयुक्त राष्ट्राची माहिती Russia Ukraine Crises Live: रशिया युक्रेन युद्धाच्या लाईव्ह अपडेट्स By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 9, 2022 16:31 IST
अरे जरा तरी लाज बाळगा! बोरीवली रेल्वे स्थानकावर रात्री ३ वाजता तरुणानं अक्षरश: हद्द पार केली; VIDEO पाहून धक्का बसेल
अर्जुनचं लग्न सायलीशीच होणार! ‘ठरलं तर मग’ अभिनेत्याने सांगितला मालिकेतील पुढचा ट्विस्ट, काय आहे योजना?
9 ग्लॅमरस जीवन त्यागले, एकीने तर नवरा व घरही सोडले; धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या ७ लोकप्रिय अभिनेत्री!
तंदुरुस्त भारत घडवा! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे युवकांना आवाहन; उत्तराखंडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन