Associate Sponsors
SBI

अमित शाह

अमित शाह

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 22 Oct 1964
वय 60 Years
जन्म ठिकाण गांधीनगर
अमित शाह यांचे चरित्र

अमित अनिलचंद्र शाह (Amit Shah) हे भारतीय राजकारणी असून त्यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९६४ रोजी झाला. ते सध्या केंद्रीय गृहमंत्री आणि भारताचे पहिले सहकार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. २०१४ ते २०२० पर्यंत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) (BJP)अध्यक्ष म्हणून काम केलं.

Read More
अमित शाह यांचे वैयक्तिक जीवन
वडील
अनिलचंद्र गोकलदास शाह
जोडीदार
सोनल शाह
मुले
जय शाह
शिक्षण
बारावी
नेट वर्थ
₹ ४०,३२,७५,३०७
व्यवसाय
राजकीय नेते

अमित शाह न्यूज

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री अजित पवार. (Photo- ANI)
NCP In Delhi Election : दिल्लीत राष्ट्रवादीला एकही जागा नाही, तरीही अजित पवार म्हणाले, “अमित शाह यांचं कष्ट…”,

Ajit Pawar Praises Amit Shah : राष्ट्रवादीनेही (अजित पवार) दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली होती. मात्र, यामध्ये त्यांना यश मिळवता आले नाही.

अमित शाहांनी मानले दिल्लीकरांचे आभार (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Amit Shah : दिल्लीच्या निकालावर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अहंकार आणि अराजकतेचा…”

गेल्या २७ वर्षांपासून दिल्लीच्या सत्तेपासून लांब राहिलेल्या भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे. यावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. तर दिल्लीकरांचे आभार मानले आहेत.

भाजपाच्या प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. (Express Photo)
Who Defeated Arvind Kejriwal : अमित शाह यांनी दिला होता दुसरीकडून लढण्याचा सल्ला, पण प्रवेश वर्मांनी केजरीवालांना पराभूत करून दाखवलं

Parvesh Verma Victory : प्रवेश वर्मा यांच्या या विजयानंतर, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांचे निवडणूक प्रचार सभेतील भाषण व्हायरल होत आहे.

खासदार सुप्रिया सुळे घेणार केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट, काय आहे कारण ? (संग्रहित छायाचित्र)
खासदार सुप्रिया सुळे घेणार केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट, काय आहे कारण ?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा या घटनेची माहिती देणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Union Budget 2025 : नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंगबाबत मोठी घोषणा होणार? अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांचं लक्ष

अर्थसंकल्पात नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग (एनएमएनएफ) बाबत काही महत्वाची घोषणा करतात का? शेतकऱ्यांना कोणत्या सवलती देण्यात येतात? याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. (Photo- @airnewsalerts/X)
महाभारत कॉरिडॉर ते ५० हजार सरकारी नोकऱ्या, दिल्लीसाठी भाजपाच्या तिसऱ्या जाहीरनाम्यात काय?

BJP Delhi Manifesto : अमित शाह यांनी गिग कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे, तसेच त्यांना १० लाख रुपयांचा जीवन विमा आणि ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा देणार असल्याचेही म्हटले आहे.

खासदार संजय राऊत, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Sanjay Raut : “लक्षात घ्या, राजकारणात सर्वांचे दिवस येतात”, संजय राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना मोठा इशारा

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाह, एकनाथ शिंदे यांना मोठा इशारा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस )
BJP : “मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवणाऱ्या व्यक्तीला…”, १९९३ च्या दंगलीवरून भाजपा, उद्धव ठाकरेंमध्ये जुंपली

BJP vs Uddhav Thackeray : २०१९ मध्ये शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर महाविकास आघाडीची स्थापना केली तेव्हापासून भाजपा उद्धव ठाकरेंच्या विरोधात आक्रमक झाली आहे.

 अमित शाह आणि छगन भुजबळ, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Chhagan Bhujbal : अमित शाहांबरोबर आज राजकीय चर्चा झाली का? भुजबळांनी स्पष्ट सांगितलं; म्हणाले, “एवढी चर्चा…”

Chhagan Bhujbal : नाशिक जिल्ह्यातील एका कार्यक्रमात अमित शाह आणि छगन भुजबळ हे व्यासपीठावर शेजारी बसलेले पाहायला मिळाले.

संबंधित बातम्या