अमित शाह

अमित शाह

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 22 Oct 1964
वय 60 Years
जन्म ठिकाण गांधीनगर
अमित शाह यांचे चरित्र

अमित अनिलचंद्र शाह (Amit Shah) हे भारतीय राजकारणी असून त्यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९६४ रोजी झाला. ते सध्या केंद्रीय गृहमंत्री आणि भारताचे पहिले सहकार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. २०१४ ते २०२० पर्यंत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) (BJP)अध्यक्ष म्हणून काम केलं.

Read More
अमित शाह यांचे वैयक्तिक जीवन
वडील
अनिलचंद्र गोकलदास शाह
जोडीदार
सोनल शाह
मुले
जय शाह
शिक्षण
बारावी
नेट वर्थ
₹ ४०,३२,७५,३०७
व्यवसाय
राजकीय नेते

अमित शाह न्यूज

अमित शहांच्या विधानातून संघाच्या द्वेष भावनेचे प्रदर्शन, पृथ्वीराज चव्हाण यांनी साधला निशाणा (image credit - Prithviraj Chavan/fb)
अमित शहांच्या विधानातून संघाच्या द्वेष भावनेचे प्रदर्शन, पृथ्वीराज चव्हाण यांनी साधला निशाणा

काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कायमच विरोध केल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याबाबत छेडले असता चव्हाण म्हणाले, भाजपाने वैचारिक हल्ला करावा. मात्र, त्यांची द्वेषपूर्ण वक्तव्यातून समाजात विभाजन करण्याची प्रवृत्ती आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील मिराज सिनेमाजवळ अमित शहा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.(लोकसत्ता टीम)
अमित शहांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन, अकोल्यात वंचित आक्रमक; राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम

वंचितच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत अमित शहांचा अकोल्यात पुतळा जाळला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

भाजपा खासदार प्रताप चंद्र सारंगी. (Photo- ANI)
Rahul Gandhi : “राहुल गांधींमुळे मला दुखापत”, जखमी भाजपा खासदाराचा दावा; संसद परिसरात सत्ताधारी-विरोधकांमध्ये धक्काबुक्की

Winter Session Of Parliament : या आरोपांना उत्तर देताना विरोधीपक्ष नेते राहुल गांधी म्हणाले की, “मी प्रवेशद्वाराजवळ उभा होतो तेव्हा भाजपाचे खासदार माझी वाट अडवत होते. ते मला धमकी देत मला धक्काबुक्की करत होते.”

आंबेडकरांचा अपमान नाही! अमित शहांचे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण (PTI Photo)
आंबेडकरांचा अपमान नाही! अमित शहांचे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण

मोदींची भाषणेही संपादित करून काँग्रेसने प्रसारित केली आहेत. प्रसारमाध्यमांनी माझी पूर्ण विधाने दाखवावीत, असे आवाहन शहांनी केले.

शहांच्या विधानामुळे विरोधकांना हत्यार, पंतप्रधानांसह भाजप नेते गृहमंत्र्यांच्या बचावासाठी मैदानात (संग्रहित छायाचित्र)
शहांच्या विधानामुळे विरोधकांना हत्यार, पंतप्रधानांसह भाजप नेते गृहमंत्र्यांच्या बचावासाठी मैदानात

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राज्यसभेत केलेल्या विधानामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी राजकीय वादात अडकले.

फोटो-संग्रहित छायाचित्र
One Nation One Election : ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी जेपीसीची स्थापना; प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदेंसह ३१ सदस्यांचा समितीत सहभाग

One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शन विधेयकासाठी ३१ सदस्यीय संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्यात आली.

संविधानावर चर्चा करताना संविधानाचा अपमान झाला आहे असे ठाकरे म्हणाले
जनतेला हक्क देणारे आंबेडकर लोकांसाठी देवच, शाहांच्या वक्तव्यानंतर आदित्य ठाकरेंची आमदारांसह दीक्षाभूमीला भेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर वाद उठल्यावर आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांसह दीक्षाभूमीला भेट दिली.

फोटो-संग्रहित छायाचित्र
Ramdas Athawale : अमित शाह यांच्या ‘त्या’ विधानावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेस जाणूनबुजून…”

Ramdas Athawale : गृहमंत्री अमित शाह यांच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भातील विधानावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरे (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Uddhav Thackeray : ‘काँग्रेसनेही बाबासाहेबांचा अपमान केला’ विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले, “दुसऱ्याने शेण खाल्लं…”

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची अमित शाह यांच्यावर जोरदार टीका, तसंच काँग्रेसचा उल्लेख करताच उद्धव ठाकरेंनी दिलं जोरदार उत्तर

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Amit Shah : “मोदींंना बाबासाहेब आंबेडकरांबद्दल थोडीही श्रद्धा असेल तर…”; अमित शाहांच्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक, केली मोठी मागणी

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या