Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Page 2 of अमित शाह News

Amit Shah Visit Mumbai
Amit Shah Visit Mumbai : “बॉम्बे नको मुंबई नाव हवं, अशी मागणी करणारा मी होतो”; अमित शाह यांचं विधान; मातृभाषेबाबत बोलताना म्हणाले…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज अमित शाह लालबागच्या राजाचं राजाचे दर्शन घेणार आहेत.

Brij Bhushan Singh
Brij Bhushan Singh : “पांडवांनी द्रौपदीचा केला तसा कुस्तीपटूंचा वापर काँग्रेस करतेय”; ब्रिजभूषण सिंहांचा नवा आरोप

ब्रिजभूषण सिंह यांनी काँग्रेससह माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

Haryana Election 2024:
Haryana Election 2024: भाजपाकडून हरियाणात घराणेशाही पॅटर्न; आठ उमेदवारांचा राजकीय वारसा

काँग्रेसच्या घराणेशाहीवर कायम नाके मुरडणाऱ्या आणि टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने हरियाणा विधानसभेसाठी घराणेशाहीची पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना उमेदवारी दिली आहे.

Sanjay raut criticise over Amit shah Lalbaugcha raja darshan
Sanjay Raut : “मुंबईतील उद्योग पळवले, आता लालबागचा राजा…”, अमित शाहांच्या दौऱ्याबाबत संजय राऊतांचा आरोप फ्रीमियम स्टोरी

Sanjay Raut : अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावरून संजय राऊतांनी टीका केली आहे.

Home Minister Amit Shah claims that there is no Article 370 in Kashmir again
काश्मीरमध्ये पुन्हा ‘अनुच्छेद ३७०’ नाहीच! गृहमंत्री अमित शहा यांचा दावा; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

‘‘अनुच्छेद ३७० ही भूतकाळातील गोष्ट आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आता पुन्हा कधीही अनुच्छेद ३७० लागू होणार नाही. कारण ते राज्यघटनेचा भाग नाही,’’ असे…

Amit Shah on article 370
जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करताना अमित शाह यांचं कलम ३७० बाबत मोठं विधान; म्हणाले…

भाजपाने आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते जम्मू काश्मीर विधानसभेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी बोलताना अमित शाह यांनी अनुच्छेद…

manipur bjp mla wrote to amit shah
“शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलात, मणिपूरमधून सैन्य मागे घ्या”; भाजपा आमदाराचे अमित शाह यांना पत्र

भाजपाचे आमदार राजकुमार इमो सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मणिपूरच्या घटनांबाबत नाराजी…

Eknath Khadse
Eknath Khadse : “…अन्यथा मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातच राहणार”, एकनाथ खडसेंचं मोठं विधान फ्रीमियम स्टोरी

एकनाथ खडसे यांनीच आपल्या भाजपाच्या प्रवेशाबाबत मौन सोडत मोठं विधान केलं आहे. तसेच यावेळी त्यांनी भाजपाला इशाराही दिला आहे.

Vadodara Politics Gujarat Floods
Vadodara Politics : भाजपाला वडोदरामध्ये लोकांच्या रोषाचा सामना का करावा लागतोय? जनतेच्या संतापाचं कारण काय?

वडोदरातील अनेक भागांत मदतीसाठी आलेल्या लोकप्रतिनिधींना पुन्हा पाठविल्याच्या घटना आणि मारहाण केल्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Central Govt Big decision of Ladakh New Districts
Ladakh New Districts : लडाखबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ऐन निवडणुकांच्या तोंडावर पाच नव्या जिल्ह्यांची घोषणा!

लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे स्थापन करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.

Amit shah sursh Gopi
Suresh Gopi : “…अन् अमित शाहांनी हातातले कागद फेकून दिले”, भाजपाच्या मंत्र्याने सांगितला तो प्रसंग

Suresh Gopi Amit Shah : अभिनेते व खासदार सुरेश गोपींवर केंद्रीय राज्यमंत्रिपदाची जबाबदरी सोपवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या