Page 82 of अमित शाह News
“अमित शाहा म्हटल्यानंतर एक अतिशय कणखर अशाप्रकारचं व्यक्तीमत्व आपल्याला पहायला मिळतं. कणखर तर ते आहेतच. पण…”
“गृहमंत्री म्हणून गुजरातमध्ये काम करताना अमित शाहांनी वेगवेगळ्या योजना आखून गुजरातमधला क्राइम रेट कमी केला.”
अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर एक पुस्तक लिहिल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
दंगेखोरांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, पोलिसांचा इशारा
मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत दिलीप वळसे पाटलांनी घेतलेली बूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं उल्लंघन असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
वेगवेगळ्या राज्यातील लोकांनी एकमेकांशी हिंदीत संवाद साधावा, इंग्रजीत नाही, असा सल्ला गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.
किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील हे बेपत्ता असल्याच्या बातम्या समोर येत असतानाच राष्ट्रवादीने यावरुन निशाणा साधलाय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंग्रजीला पर्याय म्हणून हिंदी भाषा वापरण्याचं आवाहन केल्यानंतर त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
संजय राऊत म्हणतात, “केंद्रीय तपास यंत्रणांचे एक बडे अधिकारी भेटले, मी त्यांना म्हणालो, नक्की काय सुरू आहे? ते म्हणाले…”
स्थानिक भाषांमधील शब्द स्वीकारून हिंदी भाषा अधिक लवचिक बनवावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
राज्यसभेत संजय राऊत आणि अमित शाह यांच्यात खडाजंगी
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी (६ एप्रिल) राज्यसभेत गुन्हेगारांच्या डिजीटल डाटा गोळा करण्याबाबतच्या विधेयकावर बोलताना मोदी सरकारवर हल्ला चढवला.