Page 84 of अमित शाह News

amit-shah
आसामच्या मुख्यमंत्र्यांकडून अमित शहांचा ‘पंतप्रधान’ उल्लेख

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी एका जाहीर सभेत अमित शहा यांना ‘पंतप्रधान’ आणि नरेंद्र मोदींना ‘गृहमंत्री’ असे अनवधानाने संबोधून…

विश्लेषण : अमित शाहांनी पुन्हा घोषणा केलेला CAA कायदा काय आहे? याचा कोणावर परिणाम होणार? वाचा… प्रीमियम स्टोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच पश्चिम बंगाल दौऱ्यावर असताना नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच सीएएच्या अंमलबजावणीचा पुनर्उच्चार केला.

SOURAV GANGULY AND MAMATA BANERJEE
आधी अमित शाहांसोबत डिनर, आता ममता बॅनर्जींविषयी केले मोठे वक्तव्य; सौरव गांगुली म्हणाले…

ममता बॅनर्जी या भाजपाच्या टीकाकार आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीत ते अमित शाह यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांवर टीका केलेली आहे.

भाजप कार्यकर्त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी-शहा    

उत्तर कोलकत्त्याच्या घोष बागान या भागात शुक्रवारी सकाळी एका रिकाम्या इमारतीत २६ वर्षीय भाजप कार्यकर्त्यांचा गळफास घेतलेला मृतदेह आढळला.

AMIT SHAH
कोलकाता भाजपा कार्यकर्ता मृत्यू प्रकरणाची अमित शाह यांनी घेतली दखल, केली ‘ही’ मोठी मागणी

कोलकाता येथील चितपूरमध्ये एका भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.

Amit_Shah
“टीएमसी सीएएबद्दल अफवा पसरवत आहे”, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं; कधी लागू होणार?

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह दोन दिवसीय पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. सिलीगुडी येथील रेल्वे स्पोर्ट्स ग्राऊंडवर सभेला संबोधित…

Amit shah phone call
कितीही व्यस्त असले तरी रोज रात्री नऊ साडेनऊच्या सुमारास अमित शाह ‘या’ व्यक्तीला करतात फोन; फोनशिवाय एकही दिवस जात नाही

“अमित शाहा म्हटल्यानंतर एक अतिशय कणखर अशाप्रकारचं व्यक्तीमत्व आपल्याला पहायला मिळतं. कणखर तर ते आहेतच. पण…”

Amit Shah Ani Bhajapachi Vatcha
गुजरात एन्काऊंटर प्रकरणांसंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, “मोदींपर्यंत पोहोचण्यासाठी युपीए सरकारने अमित शाहांना…”

“गृहमंत्री म्हणून गुजरातमध्ये काम करताना अमित शाहांनी वेगवेगळ्या योजना आखून गुजरातमधला क्राइम रेट कमी केला.”

अमित शाहांनी लिहिलंय शिवाजी महाराजांवर पुस्तक – देवेंद्र फडणवीस

अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर एक पुस्तक लिहिल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.

raj thackeray mns letter to amit shah
“आता केंद्रानंच पुढाकार घ्यावा”, मशिदींवरचे भोंगे उतरवण्यासाठी मनसेचं थेट अमित शाह यांना पत्र!

मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत दिलीप वळसे पाटलांनी घेतलेली बूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं उल्लंघन असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.