Page 85 of अमित शाह News
वेगवेगळ्या राज्यातील लोकांनी एकमेकांशी हिंदीत संवाद साधावा, इंग्रजीत नाही, असा सल्ला गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.
किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील हे बेपत्ता असल्याच्या बातम्या समोर येत असतानाच राष्ट्रवादीने यावरुन निशाणा साधलाय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंग्रजीला पर्याय म्हणून हिंदी भाषा वापरण्याचं आवाहन केल्यानंतर त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
संजय राऊत म्हणतात, “केंद्रीय तपास यंत्रणांचे एक बडे अधिकारी भेटले, मी त्यांना म्हणालो, नक्की काय सुरू आहे? ते म्हणाले…”
स्थानिक भाषांमधील शब्द स्वीकारून हिंदी भाषा अधिक लवचिक बनवावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
राज्यसभेत संजय राऊत आणि अमित शाह यांच्यात खडाजंगी
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी (६ एप्रिल) राज्यसभेत गुन्हेगारांच्या डिजीटल डाटा गोळा करण्याबाबतच्या विधेयकावर बोलताना मोदी सरकारवर हल्ला चढवला.
तृणमूल काँग्रेसच्या आक्रमक वक्त्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मोदी सरकारचा गुन्हेगारांचा डिजिटल डाटा गोळा करण्यासंदर्भातील कायदा देशात पोलीसराज निर्माण करेल…
तृणमूल काँग्रेसच्या आक्रमक वक्त्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मोदी सरकारच्या गुन्हेगारांचा डिजिटल डाटा गोळा करण्यासंदर्भातील विधेयकाला लोकसभेत जोरदार विरोध केला.
अमित शाह चढ्या आवाजात बोलत असल्याचा आक्षेप तृणमूलच्या खासदाराने घेताच त्यांनी उत्तर दिलं
राज ठाकरेंनी केलेल्या सर्व आरोपांना रुपाली पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं.
अमित शाह यांनी या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक देखील केलं.