UP election : अमित शाहांनी सांगितला समाजवादी पार्टीच्या ‘एबीसीडीचा’ अर्थ, म्हणाले… उत्तर प्रदेशात ३०० पेक्षा अधिक जागांसह भाजपाचे सरकार पुन्हा येईल, असा विश्वासही व्यक्त केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2021 07:39 IST
Good Governance Index 2021 : केंद्राच्या सर्वोत्तम प्रशासन यादीत गुजरात अव्वल, तर महाराष्ट्र…! अमित शाह यांनी सर्वोत्तम प्रशासन राज्यांची यादी शनिवारी जाहीर केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 26, 2021 09:03 IST
“Only संजय राऊत प्रेससाठी आणि Only अनिल परब कारभारासाठी…” ; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला टोला! शिवसेना नेते रामदास कदम यांच्या पत्रकारपरिषदेवर दिली आहे प्रतिक्रिया, जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 20, 2021 18:51 IST
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसकडून नेहमीच अपमान; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका स्वराज्य आणि स्वधर्म हे शब्द उच्चारण्याची भीती वाटावी, अशी परिस्थिती असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. By लोकसत्ता टीमDecember 20, 2021 01:56 IST
“ सत्तेसाठी हिंदुत्वाशी समझोता केला अन् दोन पिढ्यांपासून ज्यांच्याशी लढत होते त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले ” केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे शिवसेनेवर टीकास्त्र ; ‘त्या’ चर्चेत नेमकं काय ठरलं होतं हे देखील सांगितलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 19, 2021 20:35 IST
“…जर हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि करा दोन-दोन हात ” ; अमित शहा यांचं खुलं आव्हान “तिन्ही पक्षांनी एकत्र लढून भाजपाला हरवून दाखवावं”, असं देखील म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 19, 2021 20:38 IST
“ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही ” केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं विधान ; पुण्यातील कार्यक्रमात बोलताना काँग्रेसवर साधला निशाणा, जाणून घ्या काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 19, 2021 18:41 IST
“सहकारी चळवळ धोक्यात आल्याचं सांगणारेच आता…”, देवेंद्र फडणवीसांचा अप्रत्यक्ष निशाणा! सहकार परिषदेतून खोचक टीका! अहमदनगरमधील सहकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे खोचक शब्दांत टोलेबाजी केली. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 18, 2021 14:11 IST
अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “देशात पहिल्यांदाच..!” केंद्रीय मंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 18, 2021 12:07 IST
नागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप! नागालँडमध्ये शनिवारी मध्यरात्री मोन जिल्ह्यात गोळीबाराची घटना घडल्याचं समोर आलं आहे. यात १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 5, 2021 11:29 IST
“राजकारण रसायनशास्त्र आहे, भौतिकशास्त्र नाही”; उत्तर प्रदेश, पंजाब निवडणुकीपूर्वी अमित शाहांचे वक्तव्य उत्तर प्रदेश निवडणुकीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा काहीही परिणाम होणार नाही, असे अमित शाहांनी स्पष्टपणे सांगितले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 4, 2021 12:54 IST
कलम ३७० च्या नावानं भाजपा भरवणार क्रिकेट टुर्नामेंट! अमित शाहांच्या मतदारसंघात होणार आयोजन गुजरातच्या गांधीनगरमध्ये कलम ३७० च्या नावाने क्रिकेट टुर्नामेंट खेळवली जाणार असून अमित शाह यांनीच ही कल्पना मांडली होती! By लोकसत्ता ऑनलाइनNovember 30, 2021 10:30 IST
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य
याला म्हणतात आईचा धाक! भर गर्दीत तरुणी कंबर हलवत करत होती डान्स; तेवढ्यात आई आली अन्…VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या टीमने दिली आनंदाची बातमी! फक्त ८ तासांत केली ‘ही’ कामगिरी, जुई गडकरी म्हणाली…
9 ‘ठरलं तर मग’ मालिकेतील कुसुमताई खऱ्या आयुष्यात आहे विवाहित! तिच्या पतीला पाहिलंत का? ‘धर्मवीर २’ मध्ये साकारलीये भूमिका
Delhi Election : ‘आप’च्या पराभवानंतर घडामोडींना वेग, उपराज्यपालांनी दिले मोठे आदेश; दिल्ली सचिवालयात प्रवेश बंदी, कारण काय?
अभिनेत्रीचा ‘सलाम-ए-इश्क’ चित्रपटातील अनिल कपूर यांच्याबरोबरच्या किसिंग सीनबाबत खुलासा; म्हणाली, “मला रडावे…”