आधी म्हणाले, “मोदी जोखीम पत्करुन निर्णय घेतात”, आता कृषी कायदे मागे घेण्यावर अमित शाह म्हणाले… मोदी सरकारने प्रतिष्ठेचा निर्णय बनवलेले कृषी कायदे मागे घेतल्यानंतर अमित शाह यांनी यावर प्रतिक्रिया देत ट्वीट केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 19, 2021 16:28 IST
“माझ्या मंत्रीमंडळातील कोणत्याच मंत्र्यांला हिंदी कळत नाही, त्यामुळे…”; अमित शाहांना ‘या’ मुख्यमंत्र्यांचं पत्र राज्याची निर्मिती झाल्यापासून केंद्रात युपीए सरकार असो किंवा एनडीए सरकार असं कधीच घडलं नव्हतं, असा उल्लेखही पत्रात आहे. By स्वप्निल घंगाळेUpdated: November 9, 2021 15:45 IST
भाजपाचा उदय अजून व्हायचा आहे, बंगालमध्ये नवीन कथा लिहिणार; राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नड्डांचे आश्वासन आगामी निवडणुका भाजपा लोकशाही मार्गाने लढेल आणि अराजक घटकांना उत्तर देईल असेही नड्डा म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनNovember 7, 2021 17:32 IST
भारत-पाक सीमेवर राहणाऱ्या स्थानिकाला आपला फोन नंबर देत अमित शाह म्हणाले… अमित शाह यांनी या स्थानिकाचा फोन नंबर आधी आपल्या फोनमध्ये सेव्ह केला नंतर त्याला स्वत:चा फोन नंबर दिल्याचं पहायला मिळालं. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 25, 2021 07:25 IST
“जम्मूवर अन्याय होण्याचे दिवस संपले, आता कुणीही…”, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडली भूमिका! केंद्रीय मंत्री अमित शाह सध्या तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. कलम ३७० हटवल्यापासून हा त्यांचा पहिलाच जम्मू-काश्मीर दौरा आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 24, 2021 17:48 IST
कलम ३७० हटवल्यानंतर अमित शाह पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये, ३ दिवसीय दौऱ्यात ‘या’ महत्त्वाच्या घडामोडी घडणार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ३ दिवसीय जम्मू काश्मीर दौऱ्यावर आलेत. यावेळी त्यांनी सर्वात आधी कट्टरतावाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 23, 2021 13:38 IST
देवभूमीत निसर्गाचा हाहाकार! उत्तराखंडमध्ये तुफान पावसामुळे पूरस्थिती, आत्तापर्यंत ४६ जणांचा मृत्यू उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून आत्तापर्यंत ४६ जणांना आपले प्राण गमवावे लागले… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 20, 2021 12:31 IST
“महाराष्ट्रातील साखर कारखानदारीला नवसंजीवनी देणारी बैठक”, अमित शाहांना भेटल्यानंतर फडणवीसांचं प्रतिपादन! अमित शाह यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 19, 2021 18:27 IST
देशभर वीजटंचाईचं संकट? राजधानीत हालचाली सुरू, पंतप्रधान स्वत: आढावा घेण्याची शक्यता! देशात कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे वीजटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या परिस्थितीचा पंतप्रधान आढावा घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 12, 2021 11:55 IST
अमेरिकन महिला टेनिसपटूने पंतप्रधान मोदी, अमित शाहांवर साधला निशणा; पाच शब्दांत लगावला टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाहीवादी नेते असल्याचं म्हणत अमित शाह यांनी केलेल्या कौतुकावर या महिला टेनिसपटूने दिलीय प्रतिक्रिया By लोकसत्ता ऑनलाइनOctober 12, 2021 08:42 IST
दिग्विजय सिंह यांनी केलं RSS आणि अमित शाहांचं कौतुक; म्हणाले… दिग्विजय सिंह यांनी आपण अमित शाह यांचे सर्वात मोठे टिकाकार आहोत, असा उल्लेखही भाषणामध्ये केल्याचं पहायला मिळालं. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 5, 2021 16:00 IST
गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा दिल्ली दौरा ; अमित शाह, नड्डा यांची घेतली भेट! ट्विटद्वारे दिली आहे माहिती, जाणून घ्या काय सांगितलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 30, 2021 22:19 IST
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या टीमने दिली आनंदाची बातमी! फक्त ८ तासांत केली ‘ही’ कामगिरी, जुई गडकरी म्हणाली…
Champions Trophy: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, भारताला मोठा धक्का; BCCIने बदली खेळाडूची केली घोषणा
9 ‘ठरलं तर मग’ मालिकेतील कुसुमताई खऱ्या आयुष्यात आहे विवाहित! तिच्या पतीला पाहिलंत का? ‘धर्मवीर २’ मध्ये साकारलीये भूमिका
रणजी क्रिकेट स्पर्धा : तळाच्या फलंदाजांमुळे मुंबई सुस्थितीत; पहिल्या दिवसअखेर ८ बाद २७८ धावा; मुलानी, कोटियनने तारले