Associate Sponsors
SBI

Amarinder Singh meets NSA Ajit Doval in Delhi
अमरिंदर सिंग यांनी घेतली अजित डोवाल यांची भेट; महत्वाची कागदपत्रं सुपूर्द केल्याची शक्यता

अमरिंदर सिंग यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलेलं असतानाच ही बातमी समोर आलीय.

Shah-Amarinder
कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपात प्रवेश करणार?; दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची घेतली भेट

गेल्या काही दिवसात पंजाबमधील राजकीय वातावरण ढवळून निघाल्यानंतर अमरिंदर सिंग अमित शाह यांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आहे.

captain amrinder singh may join bjp
पंजाबमध्ये काँग्रेसला भाजपाचा मोठा धक्का? कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्लीला रवाना; अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता

पंजाबच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आज दिल्लीत अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता…

narayan rane Amit shah
“त्याला कारण तुम्ही…”; अमित शाहांसोबतच्या बैठकीसंदर्भातील प्रश्नावर नारायण राणेंची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दिल्ली दौऱ्यावर जात असून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेणार आहेत.

Retired IAS Officer Says BJP Three Chief Ministers Do Not Believe in Modi-Shah gst 97
भाजपाचेच तीन मुख्यमंत्री मोदी-शहांना मानत नाहीत! सेवानिवृत्त IAS अधिकाऱ्याचे वक्तव्य

मोदी सरकारवर टीका करत सेवानिवृत्त IAS अधिकारी म्हणाले की, “आता यूपीमध्ये ‘खेला होबे’ नक्की.”

narendra modi j p nadda amit shah up assembly elections
भाजपाचं मिशन उत्तर प्रदेश! दसऱ्यानंतर खुद्द पंतप्रधानांच्या ३० सभा; अमित शाह, जे. पी. नड्डाही उतरणार प्रचारात

भाजपाकडून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ५० हून जास्त सभा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Bhagat Singh Koshyari Amit Shah
दिल्ली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी घेतली अमित शाहांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

उच्च न्यायालयाने विधान परिषदेवरील राज्यपाल नामनिर्देशित १२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांना सल्ला दिला त्या दिवशीच ही भेट झाली.

Mamata-Banerjee
“टीएमसी नेत्यांवरील हल्ल्यामागे अमित शाह यांचा हात”; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

devendra fadnavis chandrakant patil
महाराष्ट्र भाजपात फेरबदल होणार? प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण, म्हणाले…!

महाराष्ट्रात भाजपाचे नवीन प्रदेशाध्यक्ष येणार असल्याची चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेविषयी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.

maharashtra bjp alliance, amruta fadnavis, narendra modi, amit shah, political alliance, maharashtra politics,
युतीबद्दल मोदी-शाह यांच्याशी चर्चा करून सांगते -अमृता फडणवीस

जर हे सरकार पडलं, तर भाजपा चांगला पर्याय देईल, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी भाजपाच्या आगामी काळातील युतीबद्दल भाष्य केलं.

संबंधित बातम्या